Venus
        Jari Jhala Barister (जरी झाला बॅरिस्टर)
Milind Shinde04:41111 BPM2024
"Jari Jhala Barister" is a delightful and earthy song sung by Milind Shinde, composed by Pralhad Shinde, and penned by Sanjay Waghchaure. This song beautifully showcases the humble nature of Dr. Babasaheb Ambedkar, who, despite becoming a prestigious Barrister, remained deeply connected to his roots. It highlights Babasaheb’s love for simple meals like onion and bhakri, rejecting luxurious foods and symbolizing his dedication to the common people. Through lively lyrics and vibrant melody, the song reflects Babasaheb’s grounded personality, his fight against oppression, and his unwavering commitment to serving society, while staying true to his modest lifestyle.
Lyrics: Jari Jhala Barister (जरी झाला बॅरिस्टर)
जरी झाला बॅरिस्टर तरी पडला इसर ~~ २
भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर
भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर ~~ २ ।। धृ ।।
नको पुरणाची पोळी आणि गोडधोड खाया
वाट लसणाची चटणी संग तोंडी लावाय
तो अति आनंदान बाई जेवल पोटभर
तो अति आनंदान बाई जेवल पोटभर
भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर ~~ २ ।। १ ।।
चिकणचोपड खायचं नाही भीमाला शोक
ह्या समाज सेवेची त्याला लागलीया भूख
पंचपक्वान्न स्वद्दीष्ठ ना जेवला वेळेवर
पंचपक्वान्न स्वद्दीष्ठ ना जेवला वेळेवर
भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर ~~ २ ।। २ ।।
त्या गोऱ्यासाहेबाचा होता गुलामाला झाक
पण बाबासाहेबानी कापलं गुलामीचा नाक
मस्का स्लाइस बुरुन पाव त्यांना मारिली ठोकर
मस्का स्लाइस बुरुन पाव त्यांना मारिली ठोकर
भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर ~~ २ ।। ३ ।।
आडातलं भरलंय त्या गडी संजयानी
तांब्या भरून देऊ त्याला माठातल पाणी
हे जेवण जिरवाया टाक दुधात साखर  
हे जेवण जिरवाया टाक दुधात साखर  
भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर ~~ २
जरी झाला बॅरिस्टर तरी पडला इसर ~~ २
भीम आवडीनं बाई खाई कांदा न भाकर ~~ २ ।। ४ ।।
Lyrics by: Sanjay Waghchaure
Venus
	
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
Comment