T-Series
Bana Swabhimani (बना स्वाभिमानी)
Anand Shinde06:22120 BPM2023
Bana Swabhimani Marathi Bheemgeet by Anand Shinde Lyrics by Kiran Sonavane, Composed By Harshad Shinde
Lyrics: Bana Swabhimani (बना स्वाभिमानी)
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
लाचार झाले का रे,
बलवान तुम्ही व्हा रे...2
प्रत्येकाने बना स्वाभिमानी...2
प्रत्येकाने बना स्वाभिमानी...2
सांगा भीम कुणासाठी लडला,
भल्या भल्या पंडीतांशी भीडला हो...2
तुमचा नवा इतीहास घडला
एक ही क्षण वाया न दवडला संसाराची झाली धुळहानी
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी..मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी...।।1।।
लढने आहे समतेची लढाई,
ही लढाई संपनारी नाही...2
भीमाने या लढाईच्या पायी,
सारे जीवन खर्चीले या ठायी,
तुम्ही आता उतराया मैदानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी..मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी...।।2।।
धर्मामध्ये ज्यांच्या भेदभाव,
त्यांच्याकडे का म्हणून जाव...2
घेत नाही ते भीमाचे नाव
त्यांचा आहे वेगळाच डाव
मनु राज्य सुरु केले त्यांने,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी..मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी...।।3।।
कीरण वाचा इतिहास आता,
आहे तुमची वेदनेची गाथा...2
बहुजना धरुनीया हाता,
यापुढे येऊ द्या तुमची सत्ता,
जिंकावी ती दिल्ली राजधानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी,
प्रत्येकाने बना स्वाभिमानी..मानी प्रत्येकाने बना स्वाभिमानी...।।4।।
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
बा भीमाचा त्याग ठेवा ध्यानी
करु नका भीमाशी बेईमानी
लाचार झाले का रे,
बलवान तुम्ही व्हा रे...2
प्रत्येकाने बना स्वाभिमानी...
प्रत्येकाने बना स्वाभिमानी....
Lyrics By: Kiran Sonavane
T-Series
Comment