Majhya Bhimacha Darara Haay

Bhimacha Darara Haay (भीमाचा दरारा हाय़)

The song "Bhimacha Darara Haay" is a Marathi Bhimgeet, which is a genre of songs dedicated to Dr. B.R. Ambedkar, a prominent social reformer and the chief architect of the Indian Constitution. The song pays tribute to Dr. Ambedkar's life and contributions to the upliftment of the oppressed and marginalized sections of society.

The lyrics of the song emphasize the struggles and challenges faced by Dr. Ambedkar in his journey towards social justice and equality. It mentions his role as the first Law Minister of independent India and his efforts in fighting against caste discrimination and promoting the principles of equality and justice.

The song is sung by Kadubai Kharat and features lyrics by Dhamma Dhanve. The music is provided by DJ HK STYLE (Hiral Kamble), and it is released under the record label HK STYLE.

Overall, "Bhimacha Darara Haay" is a heartfelt tribute to Dr. B.R. Ambedkar and his tireless efforts to create a more inclusive and just society in India.

Lyrics: Bhimacha Darara Haay (भीमाचा दरारा हाय़)

साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ ~~ २
माझ्या भीमाचा दरारा हाय़ ।। धृ ।।

दुश्मन जाळून जाळून खाक होऊन जाय
इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़ ~~ २
माझ्या भीमाचा दरारा हाय़ ।। १ ।।

अठराशे एक्क्यांनव साल जन्मा आलया भीमाईचा लाल
आमचे होते लय हाल करून गेला माला माल
एकदा घटना तू वाचून पाय ~~ २
माझ्या बापाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या बापाचा दरारा हाय़ ।। २ ।।

मनुवाद्यांनी विरोध लय केला
भारताचा पहिला कायदामंत्री भीम माझा झाला
जातीवाद्यांनी विरोध लय केला
भारताचा पहिला कायदामंत्री भीम माझा झाला
अमेरिका लंडन त्या इंग्लंड ला जाऊन पाय ~~ २
माझ्या बापाचा दरारा हाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़ साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या बापाचा दरारा हाय़ ।। ३ ।।

बाबासाहेबांच्या उपकाराची ठेवलीया जण
त्या धन्वे च्या धम्माने लिहिलया गाणं
कडू नावाची गोड तुमची माय ~~ २
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़
साऱ्या जगामंधी कुठं बी जाय़
माझ्या बापाचा दरारा हाय़
माझ्या भीमाचा दरारा हाय़ ।। ४ ।।

Lyrics By: Dhamma Dhanve


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *