Charni Fule Wahu Ya | Bhimachi Lekhani | Bheemaicha Baal | Bhimrana Re | Koti Koti Mukhi Aahe | Chandnanyachi Chhaya | Dhagdhagta Jwalamukhi | Navkrantichya Dishene

Charni Fule Wahu Ya (चरणी फुले वाहू या)

The song "Charni Fule Wahu Ya" pays homage to both Tathagata Gautam Buddha and Dr. Babasaheb Ambedkar. It is from the album "Bheem Jwalamukhi" and is sung by Anand Shinde. The music is composed by Anand Shinde, and the lyrics are written by Damodar Shirwale. The song is released under the music label T-Series.

The lyrics of the song express reverence and respect for both Tathagata Gautam Buddha and Dr. Babasaheb Ambedkar. It acknowledges their teachings and their impact on society. The song celebrates the wisdom and knowledge imparted by these great figures.

The lyrics highlight the importance of following their teachings and finding inspiration in their messages. It encourages listeners to embrace their principles and ideals. The song emphasizes the significance of their contributions to humanity and portrays them as guiding lights.

Overall, "Charni Fule Wahu Ya" serves as a tribute to the profound influence and inspiration of Tathagata Gautam Buddha and Dr. Babasaheb Ambedkar.

Lyrics: Charni Fule Wahu Ya (चरणी फुले वाहू या)

तथागताचे भीमरायाचे
तथागताचे भीमरायाचे गोड गीत गाऊया, गाऊया
चरणी फुले व्हाऊया चला रे चरणी फुले व्हाऊया आ...  ।। धृ  ।।

अर हताच्या त्रिसरणाने,
भीमरायाच्या ज्ञान धनाने ~~ २
अर हताच्या त्रिसरणाने,
भीमरायाच्या ज्ञान धनाने ~~ २
पुणित काया झाली म्हणुनी...
पुणित काया झाली म्हणुनी सूर नभी लावूया, लावूया
चरणी फुले व्हाऊया चला रे चरणी फुले व्हाऊया आ...  ।। १  ।।
आ आ आ ...

आकाशाचे चंद्र न तारे,
दाही दिशांचे मंगल वारे ~~ २
आकाशाचे चंद्र न तारे,
दाही दिशांचे मंगल वारे ~~ २
सांगत आले उभ्या जगाला
सांगत आले उभ्या जगाला जयंती ही पाहूया, पाहूया
चरणी फुले व्हाऊया चला रे चरणी फुले व्हाऊया आ...  ।। २  ।।

वासल्याच्या दोन्ही मूर्ती वंदुया,
चला वंदुया, चला वंदुया, चला वंदुया
मानवतेचे शिखर अवघे बांधूया
चला बांधूया, चला बांधूया, चला बांधूया
बुद्धं शरणं बोलू बोलू , धम्मं शरणं बोलू..  बोलू ~~ २
संघ शरणं बोलू बोलू , भीम शरणं बोलू..  बोलू ~~ २
जयंतीचा सोहळा हा निळ्या नभा खाली ~~ ३
निळा रंगल्याली धरती निळी निळी झाली ~~ ३
आ आ आ आ आ आ आ आ आआ आ आ ......
चरणी फुले व्हाऊया चला रे चरणी फुले व्हाऊया आ...  ।। ३  ।।
आ आ आ ...

अंतरीच्या कळ्या कळ्यातुन,
फुले वेचुया मळ्या मळ्यातुन ~~ २
अंतरीच्या कळ्या कळ्यातुन,
फुले वेचुया मळ्या मळ्यातुन ~~ २
दामोदरारे कवण सुमने
दामोदरारे कवण सुमने मिच गात राहूया, राहूया
चरणी फुले व्हाऊया चला रे चरणी फुले व्हाऊया आ...  ।। ४  ।।

तथागताचे भीमरायाचे
तथागताचे भीमरायाचे गोड गीत गाऊया, गाऊया
चरणी फुले व्हाऊया चला रे चरणी फुले व्हाऊया आ...  

Lyrics by: Damodar Shirwale


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *