Ramai Jhali Spurtijyoti

Ramai Shikali Bara Khadi (रमाई शिकली बाराखडी)

Ramai Shikali Bara Khadi Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Dilraj Pawar, Composed by Harshad Shinde.

Lyrics: Ramai Shikali Bara Khadi (रमाई शिकली बाराखडी)

इच्छा पूर्ती झाली मनाची,
इच्छा पूर्ती झाली मनाची,
आली नामी घडी,
रमाई शिकली बाराखडी...।।

रमाने माझ्या साक्षर व्हावे
बाबाची काsssमना
क,ख,ग,घ शिकू लागली गोडी लागली मना
सावित्रीचा वसा घेतला...2
टाकून सतरा नडी,
रमाई शिकली बाराखडी....।।1।।

शिक्षण आहे तिसरा डोळा,
अशी प्रचिती आली,
भिमराया गुरु झाहले ? झाली
जीर्ण मताची दुरु फेकली...2
जीर्ण रुढी भोंगडी
रमाई शिकली बाराखडी....।।2।।

बाराखडीचे जुळविता हो,
एक एक अक्षर,
रमाला जाणू धीट झाहली
होताची साक्षर,
ध्यानी आली अंधश्रद्धेची...2
निकामी ती पोटडी,
रमाई शिकली बाराखडी....।।3।।

पती सारखा जडला
रमाला जनसेवेचा छंद,
ही नवलाई पाहुन सारी
झाला किती आनंद,
दामोदराच्या उंच यशाची...2
अशी दाटली शिडी,
रमाई शिकली बाराखडी....।।4।।

इच्छा पूर्ती झाली मनाची,
इच्छा पूर्ती झाली मनाची,
आली नामी घडी,
रमाई शिकली बाराखडी.....

Lyrics by: Dilraj Pawar


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *