Jeevala Jivach Daan | Pani Chawdar Talyache | Tujhya Veena Rama | Deuniya lalkari lalkari

Tujhya Veena Rama (तुझ्याविना रमा)

In this heartfelt song, titled "Tujhya Veena Rama (तुझ्याविना रमा)" we delve into the emotions of Dr. Babasaheb Ambedkar as he reminisces about his late wife, Ramabai, who tragically succumbed to tuberculosis. The song serves as a poignant tribute to their enduring love and the immense impact Ramabai had on Babasaheb's life.

With tender lyrics by Prabhakar Pokharikar and a soul-stirring composition by Nikhil Vinay, "Tujhya Veena Rama" encapsulates Babasaheb's profound longing and the void left behind by Ramabai's absence. Through the heartfelt rendition by Sonu Nigam, we witness the depth of Babasaheb's emotions as he grapples with the loss of his beloved companion.

This song beautifully portrays the unbreakable bond shared by Babasaheb and Ramabai, showcasing their unwavering love and the profound impact they had on each other's lives. It is a touching tribute to their extraordinary journey together and a reminder of the enduring legacy they have left behind.

Lyrics: Tujhya Veena Rama (तुझ्याविना रमा)

रमाई बाबासाहेबांची प्रेरणा, बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्यशक्ती, जीन बाबासाहेबांना सुख दुःखात खंबीरपणे साथ दिली, जीन आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट केला नाही, कधी रुसली देखिल नाही, पहाटे ऊठून गौ-या शेणी थापून कोळसा वेचून पै पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दीला तीन, सोन्यासारखा थाटलेला हा संसार पण या मातेला क्षयरोगान पछाडल, तीच निर्वाण झाल, हा आघात बाबासाहेबांना सहन झाला नाही, शेवटच्या क्षणी बाबासाहेब रमाईला म्हणतात,

तुझ्याविना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे 
सोडून का मजला रमा चालली तु कोठे ~~ २
तुझ्याविना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे 
सोडून का मजला रमा चालली तु कोठे ।। धृ ।।

साथ देईन शेवटपर्यंत,
सुख दुःखाच्या वाटेवरी ~~ २
बोलना रमा मजशी का रुसलीस माझ्यावरी,
दुःख सागरी लोटुनीया तोडुन हे नाते,
सोडून का मजला रमा चालली तु कोठे ।। १ ।।

कष्ट साहूनी भार वाहूनी, 
मज साठी तु उपवाशी ~~ २
भीमराव आंबेडकरा तुझ्या विना ही शोभा कशी,
तुझ्याविना जगु मी कसा तगमग जीवाची होते,
सोडून का मजला रमा चालली तु कोठे ।। २ ।।

कोण वाहील काळजी माझी
तु गेल्यापाठी ही रमा ~~ २
संसारी रमा दुःखाची परवा केली नाही तमा,
प्रभाकरा विद्याधराची कविता आताहो खोडीते,
सोडून का मजला रमा चालली तु कोठे ।। ३ ।।

तुझ्याविना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे
सोडून का मजला रमा चालली तु कोठे

Lyrics by: Prabhakar Pokharikar


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *