Padlela Pailu Hirach Kohinoor

Padlela Pailu Hirach Kohinoor (पाडलेला पैलू हिराच कोहिनूर)

Padlela Pailu Hirach Kohinoor marathi bheemgeet by Vaishali Bhaisane Made, Music by Keshav Khobragade, Lyrics Ganchand Jambhulkar

Lyrics: Padlela Pailu Hirach Kohinoor (पाडलेला पैलू हिराच कोहिनूर)

पाडलेला पैलू हिराच कोहिनूर...२
भारतीय घटनाकार माझा भीमराव
माझा भीमराव

पाडलेला पैलू हिराच कोहिनूर...२
भारतीय घटनाकार माझा भीमराव
माझा भीमराव

माझा भीमराव माझा भीमराव 
माझा भीमराव माझा भीमराव

बीज अन्यायाच्या मातीत पेरले मनवाच्या जातीत...२
दिली अस्मितेची जाणीव तेज भरुनी दिव्यावातीत
फळेफळाला समानतेची...२
बहरली आरपार
माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव 

क्रांतीसूर्य होऊन तळपला साऱ्या विश्वामध्ये झळकला...२
मनुवादावर तु भडकला विजेपरी कडाडला
जगाच्या साऱ्या विद्वानात...२
विद्वान हो तारेपार
माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव 

मळा समानतेचा लाऊन त्याला रक्ताचे पाणी देऊन...२
केली मशागत भीमाने फुलून गेले जीवन
स्वातंत्र्य समता आणि बंधुता
न्यायाचा जिद्दि फार..
माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव

पाडलेला पैलू हिराच कोहिनूर...२
भारतीय घटनाकार माझा भीमराव
माझा भीमराव

माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव माझा भीमराव .....

Lyrics By: Ganchand Jambhulkar


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *