Sanmanacha Hira Album

Sanmanacha Hira Album

, , , &

Sanmanacha Hira marathi bheemgeet Album by Suresh Wadkar, Adarsh Shinde, Vaishali Bhaisane Made, Anil Khobragade Music by Keshav Khobragade, Lyrics Lalit Sonane, Jayashri Ramteke, Prakash More, Dyanchand Jambhulkar, Tuka Mohature, Digambar Gayaikwad

सप्रेम जय भीम...

हजारो वर्षांपासून चार्तुवर्ण समाजव्यवस्थेच्या गुलामीत जगणाऱ्या बहुजन समाजाला ताठ मान करुन सन्मानान जगण्याचा अधिकार नव्हता, गरज होती कुणीतरी त्यांना वर आणण्याची, त्यांना त्यांचे अधिकार मिळवुन देण्याची, आणि कालांतराने हजारो वर्षांची गुलामगिरी निस्तनाबुद करण्यासाठी भारताच्या पाठीवर जन्मास आला एक क्रांती सूर्य महानायक, जो ठरला ख-या अर्थाने सन्मानाचा हिरा, म्हणजेच विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर भिमराव आंबेडकर. 

तेव्हा मित्रहो सादर करत आहोत

बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर आधारित संगीतकार केशव यांच्या संकल्पनेतून साकारलेली कर्णमधुर ध्वनीमुद्रीका सन्मानाचा हिरा.


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *