Mukti Kon Pathe

Mukti Kon Pathe (मुक्ती कोण पथे)

&

Mukti Kon Pathe The first Bheemgeet to be filmed internationally, this Bheemgeet is sung by Shirish Pawar and the lyrics are written by Charan Jadhav. Presented by Anusaya Arts Productions & Studios Piccadilly International Films

This is the story of a man who was inspired by the teachings of Dr. Babasaheb Ambedkar. The man followed Dr. Ambedkar's commandments of "Educate, Agitate, and Organize," and like Babasaheb, he too believed that education could transform one's life.

Through his progressive revolution, Babasaheb had broken the shackles of slavery, and generations were able to reclaim their human dignity, leading luxurious and peaceful lives. This man's story is just one example of many who have been inspired by Babasaheb's teachings and have worked towards creating a more just and equitable society.

https://www.youtube.com/watch?v=dKQST1XTR1g

Lyrics: Mukti Kon Pathe (मुक्ती कोण पथे)

आमच्या भकास डोळ्यात, होतं भुकेचं रं गाणं, हो...
आमच्या भकास डोळ्यात, होतं भुकेचं रं गाणं,
आधी ऱ्हायचो उपाशी आता तुपाशी रं खाणं
आधी ऱ्हायचो उपाशी आता तुपाशी रं खाणं  ।। धृ  ।।

क्रांतीयोध्याने वाहिला आमच्या भुकेचा डोलारा ।।
रंझल्या गांझल्यांचा झाला भीम वाली खरा ।।
आता नाही गात कोणी, हो...
आता नाही गात कोणी वांझ भुकेचं रं गाणं,
आधी ऱ्हायचो उपाशी आता तुपाशी रं खाणं ।। १ ।।

क्रांतिभूमीवर त्यानं लढा लढला जोमानं ।।
जसा राण भिजवितो बळीराजा तो घामानं  ।।
नद्या जोडा म्हणतोया, हो ...
नद्या जोडा म्हणतोय, बांधा म्हणतो धाराण  
आधी ऱ्हायचो उपाशी आता तुपाशी रं खाणं ।। २ ।।

त्याच्या क्रांती न रं झाला माणूस माणूस सामान ।।
कोकिळा आज गाती नव्या क्रांतीच रं गाणं ।।
त्याच्या लढाऊ पानाचं हो ...
त्याच्या लढाऊ पानाचं जग करत गुण गाणं
आधी ऱ्हायचो उपाशी आता तुपाशी रं खाणं ।। २ ।।

जाती अंत आता करा वाट समतेची धरा ।।
मुक्ती कोण पथे सांगे मार्ग मुक्तीचा तो खरा ।।
सारे माणूस होऊन , हो ...
सारे माणूस होऊन करू जागाच कल्याण  
आधी ऱ्हायचो उपाशी आता तुपाशी रं खाणं ।। ३ ।।

Lyrics By: Charan Jadhav


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *