Ishtar
More from bheemgeet
148 04:19
29 04:46
83 06:08
16 04:37
55 06:37
61 05:13
4 06:19
17 05:12
51 07:33
31 04:47
45
193 11:10
The Marathi song "Manava Manane Tu Shuddh Vhave (मानवा मनाने तू शुद्ध व्हावे)" is sung by Milind Shinde and written by Damodar Shirvale. The song emphasizes the importance of self-transformation and the pursuit of inner purity. It urges individuals to embody the teachings of Buddha, seeking self-enlightenment and striving for purity of mind and actions. The lyrics highlight the need to let go of hatred and conflicts, promoting a peaceful and harmonious existence. The song encourages listeners to embrace compassion, forgiveness, and tranquility, ultimately leading to the well-being of humanity.
Additionally, there is another version of the song sung by Milind Shinde with lyrics by Damodar Shirvale. Both versions share the same theme and convey the message of self-realization and inner purification for the betterment of humanity.
मानवा मनाने तु शुद्ध व्हावे ~~ २
स्वयंदीप होण्या
स्वयंदीप होण्या तू प्रबुद्ध व्हाव्हे
मानवा मनाने तु शुद्ध व्हावे ।। धृ ।।
तथागताची तत्त्वप्रणाली ~~ २
काल उभ्या ह्या जगाला म्हणाली
वैराने ना वैर शमते ~~ २
संग्रामाच्या विरुद्ध व्हाव्हे ~~ २
मानवा मनाने तु शुद्ध व्हावे ।। १ ।।
सोड मानावा तू भटकंती ~~ २
इथे दया क्षमा आणि सुख शांत
हाची खरा ह्या बुद्धाचा ~~ २
जतन कराया तू सिद्ध व्हाव्हे ~~ २
मानवा मनाने तु शुद्ध व्हावे ।। २ ।।
अष्टांगाचा स्वीकार व्हावा ~~ २
तुझ्या जीवनाला आकार यावा
साकार करण्या स्वप्नं सुखाचे ~~ २
जन अंतरीचे तू रुद्ध व्हावे ~~ २
मानवा मनाने तु शुद्ध व्हावे ।। ३ ।।
प्रज्ञा करुणा बुद्धा ठाई ~~ २
ममते विना ती समता नाही
बुद्धत्वाने दामोदरारे ~~ २
आल्या जन्मी समृद्ध व्हावे ~~ २
मानवा मनाने तु शुद्ध व्हावे ।। ४ ।।
स्वयंदीप होण्या
स्वयंदीप होण्या तू प्रबुद्ध व्हाव्हे
मानवा मनाने तु शुद्ध व्हावे ।। धृ ।।
Lyrics By: Damodar Shirvale
Comment