The Warli Revolt (वारली समाजाचा बंड)

The Warli Revolt (वारली समाजाचा बंड)

&

“The Warli Revolt” is a Marathi song by the artist Swadesi, featuring lyrics written by Saurabh Abhyankar, Prakash Bhoir, Abhishek Menon, Aklesh Sutar and Dharmesh Parmar (TodFod). The song is a powerful and thought-provoking composition that sheds light on the struggles and challenges faced by the indigenous Warli tribal community. It emphasizes the importance of preserving their traditional way of life, culture, and their deep connection to nature.

The lyrics of the song express the sentiments and concerns of the Warli people, who are depicted as defenders of the forest and nature. The song speaks against the encroachment of industrialization, deforestation, and the exploitation of natural resources by highlighting the adverse effects on both the environment and the tribal communities.

The song also addresses the broader themes of social justice, the impact of modernization on indigenous populations, and the need for collective action to protect the environment and cultural heritage.

Featuring the tribal chieftain of Aarey, Prakash Bhoir ji, “The Warli Revolt” serves as a call to action to raise awareness about the struggles of indigenous communities and the importance of respecting and preserving their way of life. It is a passionate and resonant anthem for environmental conservation and cultural preservation.

https://youtu.be/sYADNgIkelY

Lyrics: The Warli Revolt (वारली समाजाचा बंड)

मी तो वारली आदिवासी
आमच्या पद्धती हैत ऐतिहासिक
ह्या राना चा मूळ निवासी
जीव आणतो पडसार मातीत
प्राण हिरवा माझा देव आहे वाघोबा
प्रगती तुमची बाद आमच्या जंगलतना मागे व्हा
पैसा किती दाखवाल? भौतिक सुखाचे चाकर व्हाल
भविष्य तुमचे है लबाड
मी जगतो है तो वर्तमान
प्रगती तुमचे ढोंग
पाहतात पैसे छापतील कोण
झाडे आमची कापताई कोण
नि जंगलात मेट्रो मागताई कोण
झाले हे जगणे दुःख है
पिंजऱ्यात घातलं जनावर मुके
केले मालमत्तेचे तुकडे
पाहुणा देत तुम्हाला आकाश मोकळे
गोडबोले नेता ते सोंगाडे,
आदिवास्यांचे घर म्हणजे झोपडे चोम्बडे ते लबाड बोंबले
सवाई खिशामध्ये रोकडे कोंबले
साहू मी का तुमची तुडवणी
पाहू तरी किती तुमची फसवणी
निशी दिनी आम्हा देता अशांती आता वाडून माथी कपाळपट्टी
धरीन बाण मी होईन रानटी येताजाता मग येईल क्रांती
भीत ना तुला मी टिळक मांजी हसी हसी चढलो फाशी
माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं ~~ २
आज नाही उदयाला मारायचं तर कशाला मागे सरायचं ।। १ ।।

हमे ना पसंद ये खोटा विकास ,
ना है तुम जैसे चोरो पे विश्वास मेट्रो बनाने उखाड़ो तुम झाड़ जब झाड़ न बचेंगे कैसे लोग साँस
घर मेरा जंगल खुला आकाश तुम आये त्रास देने करने इसका नाश प्रकृति का बनाओ मजाओ मज़ाक यही प्रकृतिसे बानी मानव जात
तुम आज रहे हो भगा छिनकेतुम हमसे हमारी जगह
बस बचा है ये जीने का तरीका तुम वो भी छनके कर्रे हम तबाह
सजा पक्षी प्राणी की है क्या क्यों इन्हे बेदखल कर रहे ऐसा
उद्योगी सर्कार हमे रहे है फसा हमे वता के बना रहे है पैसा
और बसा रहे है भलती सोच भविष्य में इनके बच्चे देंगे इन्हे दोष पैन
अफ़सोस ये न देख सकेंगे वो सहते हुए अपने अगले पीढ़ी को
खुद तुम जियो और जीने दो लगाओ पौधे जबतक जीवित हो
मूर्खो उठो अपनी सोच बदलो या न कुछ बचेगा फिर खोनेका जीनेको एक ही है प्राण उसकी भी कागज़ में तुम मांगो पहचान आदिवासी हु गरीब इंसान
कैसा साबित करू मेरा ये स्थान
में किसान उगवू आनाज और और हर प्राणी मेरे परिवार समान
खुद पे करो तुम बस एक एहसान बचालो अपनी ये सोनेकी खान

गाव शेजारी पडीक राणा.
पिकवला आदिवाश्याना.
गाव गुंड हरामखोरांना त्याची केली आडुळ दाणा
जर का गुना केला पुन्हा. त्याला तितेच घडायचं
आज नाही उदयाला मरायचं तर कशाला मग सरायचं ।। २ ।।

जंगली जंगली जंगली
जंगली जिंदगी पाहिजे आम्हाला जंगली खवले जंगली पॉवर . मातीची लेकरा माईशी जुळून दोस्त आनेवाले है जनावर
हुकुरुकुकु म्हटल्या बरोबर एका आवाजावर सारे अंगावर . तुम्हाला तर लोक म्हणते मालक पाठी मग किती गणनदी हालत
मंत्री नंदी सारखे डोलत गुलाम बनून राजाचा थाट . आदेश देते कि जंगले काप
लावला तर नाही येत कोणाचा बाप
सिमेंट चे माजले , टाकले , भोंबळे
तरी भी पाहिजे छमिया नाच
या जंगलात , एकीने नाचतो धरून साऱ्याचे हातात हात !
तारपा ढोल वारली बोल वाजते नाचते या जंगलात
बायको पोरां हार्डकोर बहीण भाव सारखा समाज
निसर्गाच्या रांगणा जगात फेमस आमचा वारली आर्ट
स्वतःच्या घरानं अन्न बनवतो नाही हो आम्ही कोणाचे गुलाम
गाड्या मोटार सवयी तुमच्या इंधनाची तुम्ही करा ताबाही . कारखाने देते झेहरीला धुआ
आणि तरंगते ढंगाची काळी मलाई
बंदुका मारायला पैसे पण जनतेच्या भुकेचा इलाज केला नाही
इतिहास देते साक्षी वारली कधी भी भुकेनं मेला नाही

देशभक्त लोक तुम्ही ना त्याग आम्हा काय मागता ? ~~ २
अरे जंगले असे आमची आई , रक्षणात जीव जाई , रक्षणात जीव जाई ~~ २
झाड तुम्ही तोडून टाकता त्याग आम्हा काय मागता ?
अरे देशभक्त लोक तुम्ही ना त्याग आम्हा काय मागता ?
डोळ्या देखत उजेड चोरिता
त्याग आम्हा काय मागता ?
त्याग आम्हा काय मागता ?
त्याग आम्हा काय मागता ?

Lyrics By: SAURABH ABHYANKAR, PRAKASH BHOIR, ABHISHEK MENON, DHARMESH PARMAR (TODFOD), AKLESH SUTAR


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *