Sapasap Bhimacha War

Sapasap Bhimacha War (भीमाचं सपासप वार)

Sapasap Bhimacha War Marathi Bheemgeet by Vaibhav Khune.

Lyrics: Sapasap Bhimacha War (भीमाचं सपासप वार)

दीलाया दणका मोडलाय मणका मनुला केलय ठार
अशी देखणी हाती लेखणी लखलखती तलवार 

माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...2

जन्मा आला ग भिमाईचा तो बाळ...2
तोच ठरला ग मनुचा गर्दनकाळ...2
निर्धार पक्का देऊध धक्का रुढी केली हद्दपार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...।।1।।

त्या महाडा मधी मनुस्मृती जाळूनी...2
केल संग्राम हक्काच दीलया पाणी...2
समोर गेला नाही तो भ्याला लढवैया झुंजार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...।।2।।

जवा भीमराया बोलाया राहीला उभा...2
गेली हादरुन, हादरुन गोलमेज सभा...2
बुद्धीचे तेज पाहून झाले भले भले थंडगार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...।।3।।

किती गाशील र संदीप त्यांची करनी...2
अंती नमले ते नमले बुद्धाचरणी...2
देऊळ टाकली गोडी चाखली दावलय बुध्द विहार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...2
माझ्या भीमान भीमान माय
केल सपासप वार...।।4।।


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *