Charni Fule Wahu Ya | Bhimachi Lekhani | Bheemaicha Baal | Bhimrana Re | Koti Koti Mukhi Aahe | Chandnanyachi Chhaya | Dhagdhagta Jwalamukhi | Navkrantichya Dishene

Koti Koti Mukhi Aahe (कोटि कोटि मुखी आहे)

"Koti Koti Mukhi Aahe" is a Marathi song from the album "Majha Bhimrao." It is sung and composed by Anand Shinde, with lyrics by Samdur Sarang. The song is designed by Ritesh Vishal Mane and is released under the music label T-Series.

The song celebrates the greatness and influence of Dr. Babasaheb Ambedkar, a prominent social reformer and the architect of the Indian Constitution. It emphasizes the struggles faced by women and highlights the importance of education and knowledge in bringing about social change.

The lyrics praise Dr. Ambedkar's contributions and highlight how his teachings and principles continue to inspire and empower individuals. The song encourages listeners to follow the path of Dr. Ambedkar and work towards creating a just and equal society.

Overall, "Koti Koti Mukhi Aahe" is a powerful and uplifting Marathi song that pays tribute to Dr. Babasaheb Ambedkar and his vision for social transformation.

Lyrics: Koti Koti Mukhi Aahe (कोटि कोटि मुखी आहे)

कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव
अभागी आहे बाई, अभागी आहे बाई,
अभागी आहे बाई देशानर दाव
जिथं नाही भीमबाच नाव, माझ्या बाबा च नाव ।। धृ  ।।

मिश्रित असते दुधात पाणी ~~ २
ज्ञान दूध प्याला भीमराज हंसवानी
जीवनात हरला नाही क्रांतीचा डाव  ~~ २
अभागी आहे बाई, अभागी आहे बाई,
अभागी आहे बाई देशानर दाव
जिथं नाही भीमबाच नाव, माझ्या बाबा च नाव ।।  १  ।।

सन्मानिले विश्वविद्यालयाने ~~ २
कुबेराच्या कुबेरास लाजिवले त्याने
पाहुनिया थक्क झाले बघा रंकराव ~~ २
अभागी आहे बाई, अभागी आहे बाई,
अभागी आहे बाई देशानर दाव
जिथं नाही भीमबाच नाव, माझ्या बाबा च नाव ।। २  ।।

महान झाला ज्ञान धनाने ~~ २
डॉक्टरांच्या डॉक्टरास लाजिवले त्याने
निश्चयाने घटनेचा मांडला ठराव ~~ २
अभागी आहे बाई, अभागी आहे बाई,
अभागी आहे बाई देशानर दाव
जिथं नाही भीमबाच नाव, माझ्या बाबा च नाव ।। ३  ।।

आदर्श त्याचा जन्ममन पाळी ~~ २
भरली बघा ज्ञानाने कंगालांची झोळी
समदुर सारंगास आहे जिथे तिथे वाव ~~ २
अभागी आहे बाई, अभागी आहे बाई,
अभागी आहे बाई देशानर दाव
जिथं नाही भीमबाच नाव, माझ्या बाबा च नाव ।। ४  ।।

कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव
अभागी आहे बाई, अभागी आहे बाई,
अभागी आहे बाई देशानर दाव
जिथं नाही भीमबाच नाव, माझ्या बाबा च नाव. 

Lyrics by: Samdur Sarang


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *