Uddharanya Taranya, Shilvan Bhari Gunvan, Pivala Pitambar, Swpna Te Bhimarayache, Yug Purusha, Haath Bhimane Jodile, Hira Kohinur, Sarali Nisha, Bhag Ujalale

Pivala Pitambar (पिवळा पितांबर)

Pivala Pitambar Marathi Bheemgeet by Anand Shinde Lyrics by D. Punjabrao Dande

Lyrics: Pivala Pitambar (पिवळा पितांबर)

पिवळा पितांबर....
पिवळा पितांबर
त्यात लोकशाहीची जर..2
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर..2

पिवळा पितांबर
त्यात लोकशाहीची जर..2
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर..2

तुला ते सजवाया हिंडले परदारी,
गांधी नेहरुजी मंडळी सारी,
अमेरिकेची त्या करुनी तयारी,
बरडनच्या ज्ञानि हळूच उतरी,
ती भारतभू सजवेल माझा...2
भीमराव आंबेडकर.. आहो तो भीमराव आंबेडकर..
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर ।।1।।

स्वातंञ्याचा टिळा तुझ्याच कपाळी,
तोडीयली जीर्ण रुढीची त्या जाळी,
लेण सौभाग्याच २६ जानेवारी,
केली ती करनी,
भीमान सतवरी,
शालुला भरली ग जणू...2
मोत्याची कीनार..अग ती मोत्याची कीनार
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर ।।2।।

आधीचेच होते पूर्वीचे शूरवीर,
सर्वात पुढे लढले बटालियन महार,
मराठवाड्यात पेटल ते काहूर,
फीरली चरचर लहान अन थोर,
मग डागच हा पदरावर तुझ्या,
दिसला पितांबर.. हा दिसला पितांबर
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर ।।3।।

लोकसभा पहिली गर्रजले ते शहाणे,
सुवर्ण अक्षरी लिहुनी इतिहासी पाने,
करीता भिमाने या मातीचे सोने,
घालता घाला या पूर काळाने,
दंदे आज झाले पोरकी..आज झाली पोरकी
भीमरायाची पोर ही भीमरायाची पोर
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर ।।4।।

पिवळा पितांबर
त्यात लोकशाहीची जर..2
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर..2
हिंदच्या डोईवर शोभे घटनेचा पदर.....

Lyrics By: D. Punjabrao Dande


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *