Lay Bal Aala

Lay Bal Aala (लय बळ आल)

Lay Bal Aala (लय बळ आल) The Marathi bheemgeet is a powerful and inspiring composition. The lyrics convey a message of empowerment and social progress, paying homage to Dr. Babasaheb Ambedkar, a prominent figure in Indian history who fought for the rights and equality of marginalized communities. The song celebrates the positive changes brought about by Dr. Ambedkar's teachings and principles.

The song is sung by Manjusha Shinde, with lyrics penned by Prakash Jadhav. The composition is credited to Gautam Jadhav.

The lyrics highlight various instances of societal transformation and individual achievements that have occurred as a result of following Dr. Ambedkar's path. It speaks about the protagonist, a person from a humble background, who rises to become an influential figure in society. The song also reflects the shift of power from traditional aristocracy to the common people, symbolizing progress and change.

Overall, the song exudes a sense of pride, resilience, and optimism, while acknowledging the pivotal role of Dr. Babasaheb Ambedkar in shaping a more inclusive and just society.

Lyrics: Lay Bal Aala (लय बळ आल)

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात ।। धृ ।।

गुर ओढणार पोरगा माझा साहेब
तहसिलेतला मोठा नायब आता झाला
त्याचा दरारा असे सरकारी नौकरात
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात ।। १ ।।

राजवाड्यातला माणूस आता गावात आला
सा-या गावचा कारभारी आमुचा येडुबा झाला
झाला सरपंच बोलाया लागला जोरात
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात ।। २ ।।

एका विहीरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया
तीथ समतेच मंदीर आता लागल्या बांधाया
नात जुळू लागल खालच्या वरच्या थरात
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात।। ३ ।।

भाऊ पंगतीत आता बसू लागला प्रकाश
परीवर्तनातला तो दिसू लागला विकास
भर चौकात आता नीघाया लागली वरात
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात... ।। ४ ।।

लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात....
बाबासाहेबामुळ तुझ्या न माझ्या घरात.......

Lyrics by: Prakash Jadhav


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *