Aale Jagi Bhimraya, Are Sagara, Bhimrayavani Pudhari Hoil Ka?, Dandashi Dand Bhidtana, Jari Jhala Barister, Majhya Jatich Jatich, Nilya Nishana Khali, Saha December Dusht Kalane, Samaaj Viknaar Nahi, Soniyachi Ugavali Sakaal

Samaaj Viknaar Nahi (समाज विकणार नाही)

"Samaaj Viknaar Nahi" is a powerful and spirited anthem sung by Anand Shinde, composed by Pralhad Shinde, with striking lyrics by B Kashinand. The song is a bold declaration of unwavering loyalty to Dr. Babasaheb Ambedkar's teachings and the Buddha's path, rejecting all temptations and deceitful tactics that seek to divide or exploit the community. With a fierce resolve, the lyrics proclaim that this society is not for sale, not for any small gain or bribe, no matter the pressure or lure.

Through its vibrant verses, the song narrates Babasaheb's fearless journey to find truth and justice, recognizing Buddhism as the only path to true liberation. It echoes a promise to protect the dignity and integrity of the community, while challenging oppression and standing tall against betrayal. The anthem ignites pride and strength, urging people to follow the path of unity, equality, and wisdom, leaving no space for manipulation or division.

Lyrics: Samaaj Viknaar Nahi (समाज विकणार नाही)

नाही कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई
नाही कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई
बोले ठासून भीम त्या ठायी ~~ २
जावा जमायचं आपलं नाही ~~ २
अश्या दिडदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही ~~ २
अश्या दिडदमडीच्या पायी हा समाज विकणार नाही ~~ २ ।। धृ  ।।

शोधियाले मी कित्तेक धर्मस्थान
परी दिसले ना आमचे कुठे कल्याण
शोधियाले मी कित्तेक धर्मस्थान
परी दिसले ना आमचे कुठे कल्याण
नको ही आता शास्वति आणि ~~ २
नको ही तुमची ग्वाही
आरे नको ही तुमची ग्वाही
अश्या दिडदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही ~~ २
अश्या दिडदमडीच्या पायी हा समाज विकणार नाही ~~ २ ।। १  ।।

पाय उचलील तर करीन किल्ला सर हा
जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा
पाय उचलील तर करीन किल्ला सर हा
जर ना झाला तर मरेल आंबेडकर हा
अन जगलो तर दावील जगाला ~~ २
करून पर्वत राई
आहो करून पर्वत राई
अश्या दिडदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही ~~ २
अश्या दिडदमडीच्या पायी हा समाज विकणार नाही ~~ २ ।। २  ।।

मी पहिले चालुनी धर्मग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ
मी पहिले चालुनी धर्मग्रंथ
त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंथ
या मार्गाने काशीनंदा ~~ २
मुक्ती मिळे लभलाई
आरे मुक्ती मिळे लभलाई
अश्या दिडदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही ~~ २
अश्या दिडदमडीच्या पायी हा समाज विकणार नाही ~~ २
नाही कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई
नाही कधीच पटणार नाही
ही मनधरणी चतुराई
बोले ठासून भीम त्या ठायी ~~ २
जावा जमायचं आपलं नाही ~~ २
अश्या दिडदमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही ~~ २
अश्या दिडदमडीच्या पायी हा समाज विकणार नाही ~~ २ ।। ३ ।।

Lyrics by: B Kashinand


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *