T-Series

Gela Tu Paradeshi (गेला तु परदेशी)
Ramesh TheteGela Tu Paradeshi marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Gela Tu Paradeshi (गेला तु परदेशी)
गेला तु परदेशी
गेला तु परदेशी
गेला तु परदेशी
झालो मी वनवासी...2
जखमावरची फूंकर तुरे ...2
तुच खरा सांगाती,
गेला तु परदेशी,
झालो मी वनवासी...2
गेला तु परदेशी...
आठवणीचे क्षण पांघरले,
मुके मुके मन अंग शहारले...2
तूझ्या दवाची आस लागली...2
रान फुले रे उपाशी
गेला तु परदेशी
झालो मी वनवासी...।।1।।
दिनदलितांचे कृपाछत्र तु,
दुःखी जनाचे संजीवन तु...2 मायेची तव गर्द सावली...2
लाभू दे रे क्षणाशी,
गेला तु परदेशी
झालो मी वनवासी...।।2।।
जखमावरची फूंकर तुरे ...2
तुच खरा सांगाती,
गेला तु परदेशी,
झालो मी वनवासी....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment