VijayaAnandMusic

Babasaheb Zindabaad (बाबासाहेब झिंदाबाद)
Adarsh Shinde & Dr. Utkarsh Shinde04:43103 BPM2025
"Babasaheb Zindabaad" is a powerful and energetic tribute song dedicated to the legendary Dr. B.R. Ambedkar. Sung by Adarsh Shinde and composed by Utkarsh Shinde and Adarsh Shinde, with meaningful lyrics by Amol Kadam, this track beautifully honors Babasaheb's relentless fight for equality, social justice, and the upliftment of the marginalized. The song highlights his revolutionary ideas, contributions towards farmers, workers, women’s rights, and his vision for a modern and progressive India. Produced by Vijayanand Music, "Babasaheb Zindabaad" is more than just a song—it's a heartfelt salute to the spirit of Ambedkarism and a call to keep his legacy alive.
Lyrics: Babasaheb Zindabaad (बाबासाहेब झिंदाबाद)
कीर्तिवंत तू...
जगी दिव्य प्रभरत्न
सफल केले झिद्दीने
सारे तू प्रयत्न
तुझी विचारधारा
अखंडतेचा नारा
आसमंती घुमे हा निनाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब झिंदाबाद , बाबासाहेब झिंदाबाद
बाबासाहेब झिंदाबाद, बाबासाहेब झिंदाबाद
झिंदाबाद, झिंदाबाद, झिंदाबाद ।। धृ ।।
शेतकरी, कामगार, दीनदुबळा तुझ्याच पाठी
महिलांना आवाज दिला सोडवून रुढीच्या गाठी
शेतकरी, कामगार, दीनदुबळा तुझ्याच पाठी
महिलांना आवाज दिला सोडवून रुढीच्या गाठी
नदी जोड प्रकल्प तुझा पाण्याच्या नियोजना साठी
रुपयाच्या प्रश्नांचे सारे उत्तर तुझ्याच हाती
नव्या दिशेचा
आधुनिक भारत
तोच आंबेडकरवाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब झिंदाबाद , बाबासाहेब झिंदाबाद
बाबासाहेब झिंदाबाद, बाबासाहेब झिंदाबाद
झिंदाबाद ।। १ ।।
सत्याग्रही दर्जेदार भाषणं हे तुझ्याच ओठी
संपविण्या जातीवादाला लावलीस ज्ञानाची कसोटी
सत्याग्रही दर्जेदार भाषणं हे तुझ्याच ओठी
संपविण्या जातीवादाला लावलीस ज्ञानाची कसोटी
प्रेम बंधू भाव सदा बुद्धाशी जोडतो नाती
मानवते साठी लढा शिकविते संघर्ष ख्याती
ओढतो अविरत
प्रगतीचा हा रथ
बुद्धीशी साधूंनी संवाद
स्पंदनाची पुकारे साद
बाबासाहेब झिंदाबाद , बाबासाहेब झिंदाबाद
बाबासाहेब झिंदाबाद, बाबासाहेब झिंदाबाद ।। २ ।।
Lyrics By: Amol Kadam
VijayaAnandMusic
Comment