Aale Jagi Bhimraya, Are Sagara, Bhimrayavani Pudhari Hoil Ka?, Dandashi Dand Bhidtana, Jari Jhala Barister, Majhya Jatich Jatich, Nilya Nishana Khali, Saha December Dusht Kalane, Samaaj Viknaar Nahi, Soniyachi Ugavali Sakaal

Bhimrayavani Pudhari Hoil Ka? (भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?)

"Bhimarayavani Pudhari Hoil Ka" is a thought-provoking and inspiring song sung by Milind Shinde, composed by Pralhad Shinde, with meaningful lyrics by Godhan Sawant. The song reflects a deep longing and question—will there ever be another leader like Dr. Babasaheb Ambedkar? It praises Babasaheb's wisdom, honesty, compassion, and unmatched dedication towards uplifting the oppressed. Through its emotional verses, the song highlights Babasaheb's extraordinary leadership, his fearless fight against injustice, and his lasting impact on society, while expressing the hope for a future leader who can walk on the same path of equality and truth.

Lyrics: Bhimrayavani Pudhari Hoil Ka? (भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?)

सुज्ञानाचा निर्मल झरा
भीमासारखा माणूस खरा...
सुज्ञानाचा निर्मल झरा
भीमासारखा माणूस खरा... जन्मा येईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का? ~~ २
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का? ~~ २ ।। धृ  ।।

मानपणाला कधीच नाही चुकन हपापनारा
धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समाज नौका...
वादळातली समाज नौका किनारी लावील का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का? ~~ २
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का? ~~ २ ।। १  ।।

करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा
दिनदलितांसाठी दिनरात्री तळमळणारा
भीमासारखा कर्तृत्वाचा...
भीमासारखा कर्तृत्वाचा पहाड होईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का? ~~ २
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का? ~~ २ ।। २  ।।

देशी विदेशी जनता ज्ञान बघुनी चक्कीत होई
अशी भीमाची करणी तिला जगात तोडच नाही
अशीच गोधन दिनदलितांची...
अशीच गोधन दिनदलितांची ओझी वाहील का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का? ~~ २
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का? ~~ २
सुज्ञानाचा निर्मल झरा
भीमासारखा माणूस खरा...
सुज्ञानाचा निर्मल झरा
भीमासारखा माणूस खरा... जन्मा येईल का?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का? ~~ २
असा पुढारी होईल का? सांगा पुढारी होईल का? ~~ २ ।। ३  ।।

Lyrics by: Godhan Sawant


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *