SR Music
        Chakka Jaam Karu (चक्का जाम करू)
Rahul SatheChakka Jaam Karu Marathi Bheemgeet by Rahul Sathe, Lyrics By Sunil Khare
Lyrics: Chakka Jaam Karu (चक्का जाम करू)
त...यारीत आहे बेटे आहे भीमाचे,
अतिशबाजी करु धमाके...२
१४ एप्रिल तुफान करु 
जय भीम चा देऊन नारा चक्का जाम करु...२
आमच्या बापाच्या जयंतीचा हा दाऊ जगाला असर
करु जल्लोष आणि ती काढू दोन वर्षाची कसर
हे लाऊन निळा कपाळी
लाऊन निळा कपाळी
चौकाचौकात धुरा करु
जय भीमचा देऊन नारा
चक्का जाम करु...II१II
क्रांतीवीराचे बेटे आम्ही आहे तुफानी सारे
भीमरायाच्या नावासाठी पाण्यान पेटणारे
सुनील ची घेऊन गाणी झाला राहुल rockstar सुरु
जय भीम चा देऊन नारा
चक्का जाम करु...II२II
काय यारीत आहे बेटे आहे भीमाचे
अतिशबाजी करु धमाके...
१४ एप्रिल तुफान करु
जय भीम चा देऊन नारा
चक्का जाम करु...
Lyrics By: Sunil Khare
SR Music
	
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
Comment