Venus

Dandashi Dand Bhidtana (दंडाशी दंड भिडताना)
Anand Shinde04:50105 BPM2024
"Dandashi Dand Bhidtana" is a powerful and energetic song sung by Anand Shinde, composed by Pralhad Shinde, with impactful lyrics by Zunjar Sakpal. The song celebrates the fearless and revolutionary spirit of Dr. Babasaheb Ambedkar, who courageously fought against injustice and discrimination. It highlights historic moments like the Poona Pact and Babasaheb’s fiery speeches that challenged the British and social inequalities. With a tone of pride and valor, the song paints Babasaheb as a warrior of truth, leading society with determination and creating history through his relentless struggle for the rights of the oppressed.
Lyrics: Dandashi Dand Bhidtana (दंडाशी दंड भिडताना)
दंडाशी दंड भिडताना...
नवा इतिहास घडताना
दंडाशी दंड भिडताना
नवा इतिहास घडताना
मी पहिला भीमराज जनतेसाठी लढताना
दंडाशी दंड भिडताना ।। धृ ।।
अन्याय शोधाया ती आग संघर्ष्याची
स्वामित्व मणी इतके ती जिद्द आदर्ष्याची
अन्याय शोधाया ती आग संघर्ष्याची
स्वामित्व मणी इतके ती जिद्द आदर्ष्याची
ना संगिनी रणांगणी वैऱ्याशी झुंजताना
दंडाशी दंड भिडताना
नवा इतिहास घडताना
मी पहिला भीमराज जनतेसाठी लढताना
दंडाशी दंड भिडताना ।। १ ।।
करतील ती भाष्या ती सदैवं नाशाची
थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटिशाची
करतील ती भाष्या ती सदैवं नाशाची
थक्क केली भाषणाने ती सभा ब्रिटिशाची
भीमरायाची सत्कार्याची पाऊल पडताना
दंडाशी दंड भिडताना
नवा इतिहास घडताना
मी पहिला भीमराज जनतेसाठी लढताना
दंडाशी दंड भिडताना ।। २ ।।
पुणेकराराची घुमताच ती नंदी
भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी
पुणेकराराची घुमताच ती नंदी
भीमरायाला बोले कस्तुरबा गांधी
कुंकू हे माझे वाचवा संसार बुडताना
दंडाशी दंड भिडताना
नवा इतिहास घडताना
मी पहिला भीमराज जनतेसाठी लढताना
दंडाशी दंड भिडताना ।। ३ ।।
भूषवी दिशा दही ऐसीच ही करणी
तंव चरणाने नटली आकाश अन धरनी
भूषवी दिशा दही ऐसीच ही करणी
तंव चरणाने नटली आकाश अन धरनी
झुंझारही नवग्रंथाची पाने उघडताना
दंडाशी दंड भिडताना
नवा इतिहास घडताना
मी पहिला भीमराज जनतेसाठी लढताना
दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना
दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना ।। ४ ।।
Lyrics by: Zunjar Sakpal
Venus
Comment