T-Series
        Divya Asa Tu Deepstambh (दिव्य असा तु दीपस्तंभ)
Suresh Wadkar & Neha RajpalDivya Asa Tu Deepstambh marathi bheemgeet by Suresh Wadkar & Neha Rajpal, Music by Keshav Khobragade, Lyrics Jayashri Ramteke
Lyrics: Divya Asa Tu Deepstambh (दिव्य असा तु दीपस्तंभ)
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा...२
संजीवनी कोटी पीडितांना देऊनी केला उद्धार भीमा...२
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा
संजीवनी कोटी पीडितांना देऊनी केला उद्धार भीमा 
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा
अवतरला नसता या जगी दिशाहीन आम्ही असतो...२
कभिन्न काळे जीवन हे...२ 
उजळून निघाले नसते भीमा...
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा
मागू एकच ध्यास आम्हा प्रबुद्ध भारत घडो भीमा...२
बुद्धं शरणम गच्छामीचा...२
मंत्र घुमावा दशदिशात भीमा 
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा
दिव्यरथ हा तव कार्याचा नेऊ समर्थ पुढे भीमा...२
ते चैतन्य तुझेच सळसळते रक्तात आमच्या नवे भीमा
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा
संजीवनी कोटि पीडितांना देऊनी केला उद्धार भीमा 
दिव्य असा तु दीपस्तंभ लाभला भारतास तु भीमा
Lyrics By: Jayashri Ramteke
T-Series
	
Comment