Geli Bhimala Pahayla Feta Nesun Ramai (गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई)

Geli Bhimala Pahayla Feta Nesun Ramai (गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई)

"Geli Bhimala Pahayla Feta Nesun Ramai" is a heartfelt song written, composed, and sung by Sankalp Gole. It tells the story of Ramabai’s happiness and pride when she saw Dr. Babasaheb Ambedkar after he became a Barrister. Even though she faced many struggles, she dressed up with a turban gifted by Shahu Maharaj to meet Babasaheb.

With meaningful lyrics and emotional music, Sankalp Gole beautifully expresses Ramabai’s feelings and the sacrifices she made for Babasaheb’s success. This song is a tribute to her love, patience, and strength. 🎧💙

Lyrics: Geli Bhimala Pahayla Feta Nesun Ramai (गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई)

आलं बॅरिस्टर होऊन साहेब माझं काय सांगू नवलाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२ ।। धृ ।।

आरं फाटकं लुगडं नव्हतं घरात
चिंता भरली तिच्या उरात
सुचेना आनंदाच्या भरात
काय घालावं त्या सत्कारातं
हे फाटकं लुगडं नव्हतं घरात
चिंता भरली तिच्या उरात
सुचेना आनंदाच्या भरात
काय घालावं त्या सत्कारातं
शाहू राज्यांनी दिलेल्या फेट्याचा रमानं घेऊन पदर डोई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२ ।। १ ।।

फेट्यात दिसली रमा दुरून
आलं भीमाला गहिवरून
काळीज गेलं हुरहुरून
आलं रामाचं डोळं भरून
हो फेट्यात दिसली रमा दुरून
आलं भीमाला गहिवरून
काळीज गेलं हुरहुरून
आलं रामाचं डोळं भरून
एवढ्या गर्दी मधून रमा आली पुढं झाली साहेबाला भेटायची घाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२ ।। २ ।।

कधी मी साहेबाच्या सभेला जाईल?
धन्याच कौतुक डोळ्यानं पाहिल?
साहेबाच्या समोर उभी मी राहील?
नजरेला नजर कधी ती होईल?
हो कधी मी साहेबाच्या सभेला जाईल?
धन्याच कौतुक डोळ्यानं पाहिल?
साहेबाच्या समोर उभी मी राहील?
नजरेला नजर कधी ती होईल?
भीम रमाच्या परिश्रमाची कथा गोड गेल्यानं संकल्प गाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२ ।। ३ ।।

आलं बॅरिस्टर होऊन साहेब माझं काय सांगू नवलाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२
गेली भीमाला पाहायला फेटा नेसून रमाई ~~२

Lyrics By: Sankalp Gole


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *