
He Naana Unplugged (हे नाण दिसतया शोभून)
Sanyukta Sonawane03:16170 BPM2023
He Naana Distaya Shobhun Unplugged Marathi Bheemgeet by Sanyukta Sonawane, Lyrics by Prabhakar Pokharikar, newly composed by Rutvik Tambe
Lyrics: He Naana Unplugged (हे नाण दिसतया शोभून)
मन माझ...
गेलय आनंदुन...
आग.. मन माझ गेलय आनंदुन
माझा भीम यात पाहुन...
हे नाण दिसतया शोभून...
हे नाण दिसतया शोभून
बाबासाहीबांच्या फोटुन...
आग..हे नाण दिसतया शोभून
बाबासाहीबांच्या फोटुन...
पोस्टाच्या त्या टिकीटावर बाबासाहेब आंबेडकर
नाव गाजतया जगभर बाबासाहेब आंबेडकर
किर्ती विश्वात गेलया ठेवून
किर्ती विश्वात गेलया ठेवून
माझा भीम यात पाहुन...
हे नाण दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन...
आग..हे नाण दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन...
साक्ष प्रभाकर आज घरोघर कोटी कोटी ह्रदयावर
धन्य जाहले भीम पाहीले सरकारी या नाण्यांवर
बुद्ध कबीर फुलेंच्या पुण्यायीन
बुद्ध कबीर फुलेंच्या पुण्यायीन
माझा भीम यात पाहुन...
हे नाण दिसतया... शोभून...
हे नाण दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन...
आग..हे नाण दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन...
आग..हे नाण दिसतया शोभून
बाबासाहेबांच्या फोटुन......
Lyrics by: Prabhakar Pokharikar
Comment