T-Series

Kaay Sangu Bhau Tula (काय सांगू भाऊ तुला)
Ramesh TheteKaay Sangu Bhau Tula marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Kaay Sangu Bhau Tula (काय सांगू भाऊ तुला)
काय सांगू भाऊ तुला,
रथ त्यान सोपविला,
चक्का आता निसटला,
पुढारी बेहकला रे आमचा पुढारी बेहकला रे...2
काय सांगू भाऊ तुला,
रथ त्यान सोपविला,
चक्का आता निसटला,
पुढारी बेहकला रे आमचा पुढारी बेहकला रे...2
समाजाच्या भल्यासाठी, कणकण राबला...2
समाजाच्या भल्यासाठी, कणकण राबला,
प्रकाशाच्या किरणासाठी,
रातरात जागला....2
बापाचे रे हीस्सेे केले...2
वाटनीत गुंग झाले.
बापाचे रे हीस्सेे केले,
वाटनीत गुंग झाले,
समाज भटकला,
हे पुढारी बेहकला रे आमचा पुढारी बेहकला रे....।।1।।
खुर्ची त्याने दिली तुला,
गाडी त्याने दिली तुला,
माणसाची माणूसकी शिकवीली त्याने तुला....2
स्वतःच्या रे स्वार्थापायी...2
बापूळ्यांच वाटोळे रे.
स्वतःच्या रे स्वार्थापायी,
बापूळ्यांच वाटोळे रे,
भीमाला विसरला,
हे पुढारी बेहकला रे आमचा पुढारी बेहकला रे....।।2।।
नाही आता चालनार,
तुझा असा डाव गड्या....2
समाजाच्या विकासाची घे आता नाव गड्या.
नाही आता चालनार,
तुझा असा डाव गड्या,
समाजाच्या विकासाची घे आता नाव गड्या,
त्याग जर तु केला नाही....2
आग बघ मग वीजणार नाही.
त्याग जर तु केला नाही,
आग बघ मग वीजणार नाही,.भिमाच पेटल,
हे पुढारी बेहकला रे आमचा पुढारी बेहकला रे....।।3।।
काय सांगू भाऊ तुला,
रथ त्यान सोपविला,
चक्का आता निसटला,
पुढारी बेहकला रे आमचा पुढारी बेहकला रे........
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment