T-Series

Mahula Milali Dhanachi Tijori (महुला मिळाली धनाची तिजोरी)
Anand ShindeMahula Milali Dhanachi Tijori Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Sagar Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Mahula Milali Dhanachi Tijori (महुला मिळाली धनाची तिजोरी)
गेली रामजीची गरीबी ती सारी
गेली रामजीची गरीबी ती सारी महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी...2
वंश रामजीचा प्रकाशीत झाला, भीमाईच्या पोटी भीम जन्माआला...2
लक्षकरात ज्याने जिंकली भरारी...2
महुला मिळाली धनाची तिजोरी...।।1।।
लक्षकरात ज्याला छावणी मिळाली,
तशीच भिमाई हिरकणी मिळाली...2
गरीबीच्या सा-या व्यथा झेलणारी...2
महुला मिळाली धनाची तिजोरी...।।2।।
नवे ग्रंथ झाले पान आदर्श चे,
स्वर्ण युग ठरले संविधान ज्यांचे...2
केली दिव्य क्रांती विश्व जिंकणारी...2
महुला मिळाली धनाची तिजोरी...।।3।।
स्वाभिमान आहे भिम चंदनावर, लुटविले समाजा ज्ञान मोतीसागर...2
विश्वरुप शांती मना वेधनारी...2
महुला मिळाली धनाची तिजोरी...।।4।।
गेली रामजीची गरीबी ती सारी
गेली रामजीची गरीबी ती सारी... महुला मिळाली धनाची तिजोरी
महुला मिळाली धनाची तिजोरी...
Lyrics by: Sagar Pawar
T-Series
Comment