T-Series

Majhya Bhimachi Rama (माझ्या भीमाची रमा)
Adarsh Shinde06:3395 BPM2023
Majhya Bhimachi Rama Marathi Bheemgeet by Adarsh Shinde Lyrics by Dilip Shinde, Composed By Harshad Shinde
Lyrics: Majhya Bhimachi Rama (माझ्या भीमाची रमा)
संसारी या कसा नांदाव..
संसारी या कसा नांदाव..
शिकवुण गेली तुम्हा
शिकवुण गेली तुम्हा,
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा ।।
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा....2
दुःखात सुख मानाव,
आपल कर्तव्य जाणाव,
गुण्या गोविंदान वागाव,
कुळ गोत्राला जागाव...2
धन्यासाठी ना कधी करावी...2
आपल्या जीवाची तमा..हे आपल्या जीवाची तमा,
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा....।।1।।
थोरामोठ्यांचा सन्मान,
जपा सदैव स्वाभीमान,
तुम्ही ठराव शीलवान,
चीत्ती आसु द्या देशाभिमान...2
सद्गुणाच्या खात्या मधी
करु नका अवगुण जमा..आहो करु नका अवगुण जमा,
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा...।।2।।
नका वाया घालवू क्षण,
घ्या महिलांनो शिक्षण,
शिक्षण करील रक्षण,
अंगी येईल सुलक्षण...2
निती धम्माला जागा वागा...2
नका ओलांडू सीमा..हे नका ओलांडू सीमा...2
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा...।।3।।
जीवनाचा काढा निष्कर्ष,
न्याय हक्कासाठी संघर्ष,
बरा गारे हाच आदर्श,
त्याने होईल रे उत्कर्ष...2
स्त्री जातीला कुणी कलंक लावील...2
त्याला करु नका क्षमा..हे त्याला करु नका क्षमा,
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा...।।4।।
संसारी या कसा नांदाव..
संसारी या कसा नांदाव..
शिकवुण गेली तुम्हा
शिकवुण गेली तुम्हा,
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा.....
सांगुनी गेली तुम्हा,
बाई ग माझ्या भीमाची रमा.....
Lyrics By: Dilip Shinde
T-Series
Comment