Bhimachi Majhya Ramai

Bhimachi Majhya Ramai (भिमाची माझ्या रमाई)

Bhimachi Majhya Ramai Marathi Bheemgeet by Harshad Kamble Lyrics by Baban Sarode, Composed By Harshad Kamble

https://youtu.be/bEJIRuhjbZY

Lyrics: Bhimachi Majhya Ramai (भिमाची माझ्या रमाई)

डोई कुटुंबाचा  भार
नसे कुणाचा आधार
संभाळन घरदार
केली आसवे अंगार.. हो..

देई संकटा धडक,
पुढ दुःखाचे खडक...२
धैर्य वसे जिच्या ठायी
अशी हिंमतवान ग बाई...२
भिमाची माझ्या रमाई,
हिंमतवान ग बाई
भिमाची माझ्या रमाई....,
हिंमतवान ग बाई
भिमाची माझ्या रमाई...II१II

ना कधीच थकली, 
ना कधीच दमली
उभी ठाम वादळात
वादळाशी भिडली...२
ना कधीच दमली
उभी ठाम वादळात
वादळाशी भिडली
कोंड्याच केला मांडा 
जपला जीवाचा तांडा...२
नाही सरली माघे जराही..
अशी हिंमतवान ग बाई...२
भिमाची माझ्या रमाई
हिंमतवान ग बाई
भिमाची माझ्या रमाई..
हिंमतवान ग बाई
भिमाची माझ्या रमाई...II२II

उपाशी विद्यार्थ्यांना दीला हातचा दागिना
असा त्यागिवाना सांभाळी लेकरांना... II२II
असा त्यागिवाना सांभाळी लेकरांना..
बबन शौर्याची गाथा 
हर्षाण झुकतो माथा...II२II
झाली कोणी ना कुणी होई
अशी हिंमतवान ग बाई...२
भिमाची माझ्या रमाई
हिंमतवान ग बाई
भिमाची माझ्या रमाई..
हिंमतवान ग बाई
भिमाची माझ्या रमाई...II२II
हिंमतवान ग बाई
भिमाची माझ्या रमाई......

Lyrics By: Baban Sarode


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *