T-Series

Majhya Bhimachya Panyana (माझ्या भीमाच्या पाण्यान)
Ramesh TheteMajhya Bhimachya Panyana marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Majhya Bhimachya Panyana (माझ्या भीमाच्या पाण्यान)
माझ्या भीमाच्या पाण्यान,
कशी शिवारी भिजली माती...2
भरघोस हे पीक आल,
माझ्या समाजाच्या हाती,
माझ्या भीमाच्या पाण्यान,
कशी शिवारी भिजली माती...2
जातीचे मजले उडवले त्यान,
समाजास माझ्या घडवले त्यान...2
हे न्यायाचाच मनोरा सजवला त्यान,
हे सुकलेला बगीचा फुलवला त्यान...2
होत मिळाल आसन माझ्या भिमरायाच्या पोटी,
होत मिळाल दालन माझ्या भिमरायाच्या पोटी,
माझ्या भीमाच्या पाण्यान,
कशी शिवारी भिजली माती...।।1।।
गुलामगिरीला मुठमात दिली, निर्भयतेची बीज पेरली...2
हे स्वाभिमानाची उन्मत केली,
हे भिमाची लेखनी धारधार झाली,
काय तुमच दायित्व,
माझ्या भिमरायाच्या प्रती...2 लाव प्रणाला कतृत्व,
माझ्या भिमरायाच्यासाठी,
माझ्या भीमाच्या पाण्यान,
कशी शिवारी भिजली माती..।।2।।
भरघोस हे पीक आल,
माझ्या समाजाच्या हाती,
माझ्या भीमाच्या पाण्यान,
कशी शिवारी भिजली माती....
माझ्या भीमाच्या पाण्यान,
कशी शिवारी भिजली माती....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment