T-Series
        Mhatma Mhtle Nahi (महात्मा म्हटले नाही)
Adarsh Shinde06:16120 BPM2023
Gandhijina Mhatma Mhtle Nahi Marathi Bheemgeet by Adarsh Shinde Lyrics by Hradaynath Sinnarkar, Composed By Harshad Shinde
Lyrics: Mhatma Mhtle Nahi (महात्मा म्हटले नाही)
सोंगा ढोंगाच वागण भीमाला मुळीच पटले नाही 
आहो मुळीच पटले नाही 
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...2
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...2
महात्मे पण मीरवायाला करणीच व्हावी मोठी...2
ऐसी मोठी करणीच नव्हती गांधीजींच्या गाठी...2
दलींतावरल्या उपकाराचे...2
सोंग हीवटले नाही...2
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...2
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...।।1।।
अस्पृश्यांना हर जन ऐसे नाव गांधीजी देती...2
परंतु ऐसा हरी जणांना सोबत कुठे घेती...2
हरजन उद्धाराला गांधी...2
कधीच झटले नाही..आहो कधीच झटले नाही,
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...2
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...।।2।।
बापु म्हणुनी गांधीजींचा सदाच उल्लेख होतो...2
परी भीमाला बाबासाहेब म्हणतो आहे जो तो...2 
गांधीजींचे स्वार्थावरुनी...2 
लक्ष ते हटले नाही आहो लक्ष ते हटले नाही,
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...2
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...।।3।।
ऋदय नाथा कसा करावा बोलही येते खोटा...2
जानकार ही जाणीत आहेत कोण ह्यातला मोठा...2 
दलीतांसाठी मायेचे ते...2
पाझर फुटले नाही आहो पाझर फुटले नाही,
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...2
म्हणून भीमान गांधीजींना महात्मा म्हटले नाही...।।4।।
Lyrics By: Hradaynath Sinnarkar
T-Series
	
Comment