T-Series

Nandan Nandan (नांदन नांदन)
Anand ShindeNandan Nandan Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Prakash Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Nandan Nandan (नांदन नांदन)
नांदन नांदन होत रमाच नांदन
नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण...2
धनी असता मुलखातीरी,
पार पाडी कर्तव्य सारी...2
पाणी श्रमान शेंदन
अस रमाच नांदन..2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण...।।1।।
नव्हती गरीबी तीजला नवी,
होती परिचित माहेर गावी...2
कंबर कसून बांधन,
अस रमाच नांदन...2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण...।।2।।
कन्या शिजवून सांजेला नटवी, पाणी डोळ्याला लावुन पोर उठली...2
कोंड्या मांड्याच रांजण,
अस रमाच नांदन...2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण...।।3।।
होती कष्टाच जीवन जगत,
सुख प्रकाश भावी बघत...2
नाव अंतरी गोंदण,
अस रमाच नांदन..2
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण...।।4।।
नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण.....
Lyrics by: Prakash Pawar
T-Series
Comment