SR Music

Ramachi Chul (रमाची चूल)
Rahul SatheRamachi Chul Marathi Bheemgeet by Rahul Sathe, Lyrics by Sunil Khare, Composed by Sagar Sathe & Rahul Sathe.
Lyrics: Ramachi Chul (रमाची चूल)
सही भीमाची भाकरीवर
जरी पॉवरफुल हाय र...
सही भीमाची भाकरीवर
जरी पॉवरफुल हाय र...हो ओ ओ ओ...
त्या भाकरीला भाजनारी
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
जिथं सही उमटली नाही ती भाकर घावली नाही
ती भाकर घावली नाही..
ती भाकर घावली नाही..
जिथं सही उमटली नाही ती भाकर घावली नाही
अशी एकही भाकर तीन कधी कच्ची ठेवली नाही
तिच्या चखुंड भाकरीत नऊ कोटी हे फुल हाय र...
तिच्या चखुंड भाकरीत नऊ कोटी हे फुल हाय र...हो ओ ओ ओ...
त्या भाकरीला भाजनारी
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
ज्या समाजासाठी झिजली सदा गौ ऱ्या थापत आली
सदा गौ ऱ्या थापत आली..
सदा गौ ऱ्या थापत आली..
ज्या समाजासाठी झिजली सदा गौ ऱ्या थापत आली
मा रमाच्या कष्टामुळ बा भीमाला ताकत आली
नऊ कोटीची माऊली लयी दर्यादील हाय र
नऊ कोटीची माऊली लयी दर्यादील हाय र.. हो ओ ओ ओ...
त्या भाकरीला भाजनारी
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
सही भीमाची बघा निरखुन त्यात दिसेल तुम्हा रमाई
त्यात दिसेल तुम्हा रमाई..
त्यात दिसेल तुम्हा रमाई..
सही भीमाची बघा निरखुन त्यात दिसेल तुम्हा रमाई
जेव्हा दिसेल तुम्हा रमाई तेव्हा दिसेल तिची कमाई
गुणगौरव गायाला लेक तिचा सुनील हाय र
गुणगौरव गायाला लेक तिचा राहुल हाय र.. हो ओ ओ ओ...
त्या भाकरीला भाजनारी
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
त्या भाकरीला भाजनारी
माझ्या रमाची चूल हाय र...
Lyrics by: Sunil Khare
SR Music
Comment