T-Series

Rang Dila Tu (रंग दिला तु)
Ramesh TheteRang Dila Tu marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Rang Dila Tu (रंग दिला तु)
रंग दिला तु चीत्र काढिले.
रंग दिला तु चीत्र काढिले.
रंग दिला तु चीत्र काढिले.
झाले घरटे छान,
बाबा तु जगाची शान...2
आयुष्याच्या आंथरुणावर
काटे रुतले रक्त सांडीले....2
वाळवंट अन उजाड वाट...2
फुलले हीरवळ रान
बाबा तु जगाची शान
बाबा तु जगाची शान
बाबा तु जगाची शान....।।1।।
तुच सोबती तुच सखा रे,
दयाघना तु ज्ञान झरा रे...2
महाड चे ते पाणी पाजुन...2
विजला रे अभिमान,
बाबा तु जगाची शान
बाबा तु जगाची शान
बाबा तु जगाची शान....।।2।।
कुजलेले संदर्भ मिटवले,
निजलेले आवर्तव उठवले...2
बिगुल आवकत राहिल आविरत भिमाचे ??
बाबा तु जगाची शान
बाबा तु जगाची शान
बाबा तु जगाची शान....।।3।।
रंग दिला तु चीत्र काढिले.
रंग दिला तु चीत्र काढिले.
झाले घरटे छान,
बाबा तु जगाची शान.....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment