T-Series

Surya Ugavala Re (सूर्य उगवला रे)
Ramesh TheteSurya Ugavala Re marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Surya Ugavala Re (सूर्य उगवला रे)
दीन दाता
डाँ. बाबासाहेब आंबेडकर
ज्याने उभा आसमंत प्रकाशमय करुन टाकला
असा प्रखर सूर्य उगवला
सूर्य उगवला रे,
भिम प्रगटला रे...2
सुकलेले नक्षत्र संपले...2
मेघ बरसला रे,
सूर्य उगवला रे,
भिम प्रगटला रे.
अंधारातील संकट समयी धाऊन आला रे...2
अन्यायाचे पर्व संपले...2
न्याय चमकलारे,
सूर्य उगवला रे,
भिम प्रगटला रे...।।1।।
शिका गड्यांनो नारा धिदला,
भिम गरजला रे...2
आज्ञानाचे दिवस संपले...2
सूर गवसला रे
सूर्य उगवला रे,
भिम प्रगटला रे...।।2।।
मायेचे हे ऋण तुझे रे,
श्रध्दातील चांदणे...2
पाणझडीचे सत्र संपले...2
वृक्ष बहरला रे,
सूर्य उगवला रे,
भिम प्रगटला रे...।।3।।
सुकलेले नक्षत्र संपले...2
मेघ बरसला रे.....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment