VIP Raahana Babasaheban Dila (व्हीआयपी राहणं बाबासाहेबानं दिलं)

VIP Raahana Babasaheban Dila (व्हीआयपी राहणं बाबासाहेबानं दिलं)

Experience the power of "VIP Raahana Babasaheban Dila", a soulful Bhimgeet dedicated to Dr. Babasaheb Ambedkar and his legacy. Sung and written by Sajan Bendre, with composition by Sajan and Vishal, this song celebrates the transformation and upliftment brought by Babasaheb’s vision.

With powerful lyrics and an energetic melody, the song highlights the journey from struggle to pride, from old traditions to progress, and from being unheard to being celebrated. It’s a tribute to the dignity, respect, and empowerment that Babasaheb instilled in millions.

Join us in celebrating the teachings and contributions of Babasaheb Ambedkar through this electrifying and meaningful song. VIP Raahana, VIP Maan-Sanmaan – This is Babasaheb’s gift to us!

https://www.youtube.com/watch?v=qMlO8lrk2oM

Lyrics: VIP Raahana Babasaheban Dila (व्हीआयपी राहणं बाबासाहेबानं दिलं)

व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मानसन्मान ~~ २
आरं बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं ~~ २ ।। धृ ।।

आरं भीममुळं बदलली रं जिंदगी ही खास
आज इस्तारीची कापडं त्याला आत्तराचा वास
आरं भीममुळं बदलली रं जिंदगी ही खास
आज इस्तारीची कापडं त्याला आत्तराचा वास  
भारीतला सुट न भारीतला बूट अंगावरी सोनंनाणं ~~ २
हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं
बाबासाहेबानं माझ्या बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं ~~ २ ।। १ ।।

आरं जीर्ण चालीरीतीची चाल हि बुडवली
वाया गेली असती पिढी माझ्या भीमानं घडवली
आरं जीर्ण चालीरीतीची चाल हि बुडवली
वाया गेली असती पिढी माझ्या भीमानं घडवली
भल्याभल्याला निवडून आनतोस करुनिया मतदान ~~ २
हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिल या बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं ~~ २ ।। २ ।।

आरं आठवा जरा कालत कुणी जवळ येत नव्हती
आज गर्दीच्या-गर्दी ह्या साजन विशाल च्या भोवती
आरं आठवा जरा कालत कुणी जवळ येत नव्हती
आज गर्दीच्या गर्दी ह्या साजन विशाल च्या भोवती
आज लाखा लाखानं घेऊन गातंय बेंद्रेच पोरगं गाणं ~~ २
हे बी बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिल या बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं ~~ २
व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी मानसन्मान ~~ २
आरं बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं र बाबासाहेबानं
बाबासाहेबानं दिलं बाबासाहेबानं ~~ ४ ।। ३ ।।

Lyrics By: Sajan Bendre


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *