T-Series

Aangamadhi Yet Nahi (अंगामधी येत नाही देव)
Anand Shinde05:55105 BPM2023
Aangamadhi Yet Nahi Dev Marathi Bheemgeet by Anand Shinde Lyrics by V.R. Tambe, Composed By Harshad Shinde
Lyrics: Aangamadhi Yet Nahi (अंगामधी येत नाही देव)
आवर्जून शब्द माझे ध्यानी जरा ठेव
आवर्जून शब्द माझे ध्यानी जरा ठेव
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव....2
जात पात बाम्हणान तुला मला वाटली,
सर्वश्रेष्ठ मात्र त्यान स्वतःकडे लाटली...2
तरी तुला बाम्हणाचा का येतोय रे चेव...2
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव....।।1।।
घडे तुझा गुन्हा तो होई महापाप,
लाख करी गुन्हे त्याला सगळ काही माफ....2
अशा मनुवादी पदराचा धरतोस का रे शेव...2
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव....।।2।।
तुझी आड नड घटका बाम्हणाला दिसते
तुझी घरची संपत्ती डोळ्यात सलते...2
तुलाच टाळ कुटे बनुनी दावतोय र भ्येव...2
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव....।।3।।
दान धर्म कर म्हणे पुण्य तुला येईल,
तुझ खपाटीच पोट वर कधी होईल...2
तुला क्षुद्र म्हणून मारी शेण गौर्याचे लेव...2
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव....।।4।।
पंचशीला हाच खरा मार्ग जीवनाचा,
जावुन घे धम्म तु बुध्द ज्ञानाचा...2
श्रद्धा मघ हे बाम्हण सारे होतील रे म्याव...2
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव....।।5।।
आवर्जून शब्द माझे ध्यानी जरा ठेव....
का बाम्हणाच्या अंगामधी येत नाही देव....
Lyrics By: V.R. Tambe
T-Series
Comment