Venus

Arey Sagara (अरे सागरा)
Milind Shinde"Arey Sagara" is an emotional and heartfelt tribute to Dr. Babasaheb Ambedkar, soulfully sung by Milind Shinde, with music composed by Pralhad Shinde and meaningful lyrics by Kalyan Jadhav. The song reflects the deep sorrow felt after Babasaheb's passing, portraying the sea itself being asked to stay calm as the great leader rests. It honors Babasaheb's tireless struggle for the rights of the oppressed, his monumental work as the architect of the Constitution, and his dream of making India a Buddhist nation. With its touching words and serene melody, the song beautifully expresses the love, respect, and loss felt by millions of his followers.
Lyrics: Arey Sagara (अरे सागरा)
अरे सागरा...
अरे सागरा...
भीम माझा येथे निजला
शांत हो जरा
अरे सागरा...
भीम माझा येथे निजला शांत हो जरा
अरे सागरा... ।। धृ ।।
दीना साठी कष्ट साहिले, माझ्या भीमाने
हक्क दिले मिळवून आम्हा, अति श्रमाने
सोडूनि हि गेली गाई ~~ २
आपुल्या ह्या वसुऱ्या
अरे सागरा...
भीम माझा येथे निजला शांत हो जरा
अरे सागरा... ।। १ ।।
पाहुनी ऐट त्यांची वैरी मनी लाज
घटनेचा शिल्पकार माझा भीमराज
दीप विझला नाही आजला ~~ २
आता चमकणारा
अरे सागरा...
भीम माझा येथे निजला शांत हो जरा
अरे सागरा... ।। २ ।।
बौद्धमय करीन भारत
हीच मनी आस
आनंदाने ठेवीन मी या समाजास
स्वप्न तुटले डोळे मिटले ~~२
आता ना सहारा
अरे सागरा...
भीम माझा येथे निजला शांत हो जरा
अरे सागरा... ।। ३ ।।
गेला सोडून आम्हा पिता भीमराज
कल्याण करता आमुचा राहिला ना आज
सोडूनि तो दुःख हरता ~~ २
आजला ह्या लेकरा
अरे सागरा...
भीम माझा येथे निजला शांत हो जरा
अरे सागरा... अरे सागरा.. अरे सागरा..।। ४ ।।
Lyrics by: Kalyan Jadhav
Venus
Comment