JYOTI CHAUHAN OFFICIAL

Asa Ek Lagna Sohala (असा एक लग्न सोहळा)
Jyoti ChauhanAsa Ek Lagna Sohala marathi bheemgeet by Jyoti Chauhan, Music by Sagar Sathe & Rahul Sathe, Lyrics by Sunil Khare.
Lyrics: Asa Ek Lagna Sohala (असा एक लग्न सोहळा)
असा एक लग्न सोहळा ,
भायखळा बाझारी,
ज्या लग्नात बँड नाही,
डीजे ना तुतारी,
असे वधू - वर हे आहे,
इतिहासी जमा,
महू चा तो भीमराव,
वणंद ची रमा ||
पुण्याई ती भीम - रमा ची,
चिंता केली त्यांनी दिनाची,
घोड्यावरती नटून येई,
वधू न वर ही बहुजनांची,
विद्वान बाप अमुचा
अडाणी ती माँ,
अडाणी असून तिचा गर्व हा आम्हां,
महू चा तो भीमराव , वनंद ची रमा
भायखळा च्या मच्छी बाजार,
तिथून फुलला तो संसार,
भीम रमाच्या संसाराला,
मच्छी बाजार साक्षीदार,
रोषणाई नव्हती होता निळा आसमा,
आसमा चा भीमसूर्य , रमा चंद्रमा,
महू चा तो भीमराव , वनंद ची रमा.
Lyrics By: Sunil Khare
JYOTI CHAUHAN OFFICIAL
Comment