
Bhartiya Sanvidhan (भारतीय संविधान)
Pravin Done04:2995 BPM2023
Bhartiya Sanvidhan marathi classical bheemgeet by Pravin Done, Lyrics by Sachin Dengale
Lyrics: Bhartiya Sanvidhan (भारतीय संविधान)
स्वातंत्र्याचा कडा तोड घटना समतेची
ज्याचे जगात थोर विचार
बाबासाहेब एक महान...2
एकतेची वाट दावी...2
आम्हा साऱ्यांचा स्वाभिमान
ज्याचे जगात थोर विचार
बाबासाहेब एक महान...
भारतीय संविधान संविधान
भारतीय संविधान संविधान
भारतीय संविधान संविधान
रुढी प्रथेची हजारो वर्षे नारी ती होती गुलाम
संविधानाची किमया तुझीया करते तीला सलाम...2
अधिकाराने ती भरली ओंजळ केला तीचा सम्मान
भारतीय संविधान संविधान...3
प्रजेच्या शीरी राजेपणाचा मुकुट डोलाविला
संविधानान लोकशाहीचा राजा तो घोशीत केला...2
प्रजेच्या हाती देऊ केली भिमरायाने कमान
भारतीय संविधान संविधान...३
ज्याचे जगात थोर विचार
बाबासाहेब एक महान
एकतेची वाट दावी...२
आम्हा साऱ्यांचा स्वाभिमान
ज्याचे जगात थोर विचार
बाबासाहेब एक महान
भारतीय संविधान संविधान
भारतीय संविधान संविधान
भारतीय संविधान संविधान....
Rap Lyrics By: Sachin Dengale
Comment