Bhava Thod Chill Kar (भावा थोडं Chill कर)

Bhava Thod Chill Kar (भावा थोडं Chill कर)

Friendship is more than just a bond; it’s an emotion, a journey, and a story that stays with us forever.

"Bhava Thod Chill Kar" is a song that beautifully captures the essence of true friendship. Inspired by a real-life story, this song takes you on an emotional journey filled with laughter, struggles, unbreakable trust, and unforgettable moments.

With soulful lyrics by Ranjha and a heartfelt performance by Hrutik Gangavne, this song will surely touch your heart. Whether you have a best friend who has always been there for you or you have felt the pain of separation, this song brings out the true emotions of friendship.

🎵 Song Credits:
🎤 Singer: Hrutik Gangavne
Featuring: Yash Tilekar & Ashutosh Tilekar
✍️ Lyrics & Composition: Ranjha
🎶 Music: Onkar Navale
🥁 Live Rhythms: Onkar Navale
🎧 Recordists: Siddhant Kandalkar, Muzistar, Pranav Pawar (WM Studios)
🎼 Flutist: Azzruddin Shaikh
🎛️ Mix & Master: Tanmay Gandhe
🎙️ Recording Studio: Western Music Studios, Wakad, Pune
💿 Digital Partner: WM Records, Saaaj Marathi

💙 With heartfelt lyrics, soothing melodies, and a touching story, "Bhava Thod Chill Kar" is not just a song—it’s an experience. 🎧❤️

Lyrics: Bhava Thod Chill Kar (भावा थोडं Chill कर)

ह्म्म्म…
मस्ती मज्जा
करूया आज आपण
दुनियेला
आता चल द्यायची टशन
जगणं हे भावा तू जगून घे
आडवं आलं कुणी त्याला तू बघून घे
दुनिये ची चिंता सोडून दे
कोणी काय बोलन ते सोडून दे
जगाचं टेन्शन घ्याचंय कशाला
मनाला थोडं असं feel कर
जिंदगी आहे भारी
भावा थोडं chill कर, chill कर
हो… जिंदगी आहे भारी
भावा थोडं chill कर, chill कर ।। धृ ।।

वादळं वारं येईल भावा
पण तू खंबीर ऱ्हायाचं
दुनिया सारी बोललं काही तुला
चुकीच्या वाटला ना जायचं
उन्हात राबणारा बाप ठेव डोक्यात
आईच्या काळजाचा तुकडा तू हाय
ठेच लागली तुला त पाणी तिच्या डोळ्यात
चिंतेनं बाप रडतो उषाला तुझ्या आ..
जिद्द अशी तू सोडू नको रे
संकटाशी दोन हात कर
दोस्त नाही तुझा भाऊ आहे पाठीशी
स्वप्नांशी तू तुझ्या deal कर
जिंदगी आहे भारी
भावा थोडं chill कर, chill कर
हो… जिंदगी आहे भारी
भावा थोडं chill कर, chill कर ।। १ ।।

आज तो दिवस आला
साऱ्या गावात जल्लोष झाला आ…
सांगनार ओरडून जगाला
दोस्त माझा साहेब झाला
डोळ्यात पाणी का आलं
काळीज हळवं हे झालं
पाहिलं होतं जे सपान
सत्यात आज उतरलं
दोस्त….
माझ्या भावा
जिद्द होती ते करून दावल
ए नडला संकटाशी
तेव्हा कुठं यश तुला घावंल
आता खचायचं नाय
माग हटायचं नाय
चुकीच्या गोष्टीना kill कर
जिंदगी आहे भारी
भावा थोडं chill कर, chill कर
हो… जिंदगी आहे भारी
भावा थोडं chill कर, chill कर ।। २ ।।

Lyrics By: Ranjha


Comment

Your email address will not be published. Required fields are marked *