T-Series

Bhim Jayanti Gheun Aali (भीमजयंती घेउन आली)
Ramesh TheteBhim Jayanti Gheun Aali marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Bhim Jayanti Gheun Aali (भीमजयंती घेउन आली)
भीमजयंती घेउन आली...2
नव्या युगाची आशा...2
निळ्या नभीची...2
किरणे झाली,
नव्या जगाची भाषा....2
भीमजयंती घेउन आली,
नव्या युगाची आशा...2
इंद्रधनुचे रंग पसरले,
जनजिवन रसरसले,
कृतार्थ स्पर्ष...2
भिमरायाचा,
एकच ही अभिलाषा...2
भीमजयंती घेउन आली, नव्या युगाची आशा...।।1।।
स्वातंत्र्याची पहाट झाली, भीमरायाने कृपा कली,
परीश्रमाने...2
उजळुन गेल्या,
आमुच्या दाहीदिशा...2
भीमजयंती घेउन आली...2
नव्या युगाची आशा...।।2।।
भीमजयंती घेउन आली...2
नव्या युगाची आशा...2
निळ्या नभीची...2
किरणे झाली,
नव्या जगाची भाषा....
नव्या युगाची आशा....
नव्या जगाची भाषा....
नव्या युगाची आशा....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment