T-Series

Bhima Tujhya Gadyana (भीमा तुझ्या गड्यांना)
Ramesh TheteBhima Tujhya Gadyana marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Bhima Tujhya Gadyana (भीमा तुझ्या गड्यांना)
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही...2
ज्वाला तु दिलेल्या...2
विजने पसंत नाही..नाही
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही...2
ज्वाला तु दिलेल्या...2
विजने पसंत नाही...नाही
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही..
भीमा तुझ्या गड्यांना..
अंधार कोरुनीया,
प्रकाश दाखविला...2
झेलीत वादळांना इतिहास घडविला...2
नव अक्षरांची शाई...2
मिटने पसंत नाही..नाही
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही..
भीमा तुझ्या गड्यांना...।।1।।
अधिकार देऊनिया,
कर्तव्य समजाविले...2
मानाने जगन्याचे गुपितही सांगितले...2
विचार रुजविलेले...2
कुजने पसंत नाही..नाही
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही..
भीमा तुझ्या गड्यांना...।।2।।
पाऊस तहानलेल्यांचा,
मातीस आला गंध...2
शिंपीयलेस चांदणे,
राती या झाल्या मंद...2
तु लावलेली झाडे...2
झुकने पसंत नाही..नाही
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही..
भीमा तुझ्या गड्यांना...।।3।।
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही...2
ज्वाला तु दिलेल्या...2
विजने पसंत नाही...नाही
भीमा तुझ्या गड्यांना भिजने पसंत नाही.....
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment