Soundtrack Records and Cassette Mfg Co.

Bhimach Gaan DJ la Vajat (भीमचं गाणं DJ ला वाजतं)
Sajan Bendre & Vishal Chavhan04:3598 BPM2023
Ye Bhava, Aata Apali Hawa Gaan Jay Bhim cha Lava, Bhimach Gaan DJ la Vajat marathi bheemgeet, Sung / composed / Lyrics by Sajan Vishal,
Lyrics: Bhimach Gaan DJ la Vajat (भीमचं गाणं DJ ला वाजतं)
ये भावा आता आपली हवा
गाण जय भीमच लावा
हे जय भीमच नाव जगी गाजत
जय भीमच नाव जगी गाजत
नाचायाला पोर पोरी नाही लाजत
गाण भीमाच गाण भीमाच
भीमाच गाण dj ला वाजत
हो भीमाच गाण dj ला वाजत
हे जय भीमच नाव जगी गाजत
जय भीमच नाव जगी गाजत
नाचायाला पोर पोरी नाही लाजत
गाण भीमाच गाण भीमाच
भीमाच गाण dj ला वाजत
हो भीमाच गाण dj ला वाजत
हो नीळ नीळ दिसत सार dj च्या मोर
नाचत आनंदान जय भीम ची पोर
हे नीळ नीळ दिसत सार dj च्या मोर
नाचत आनंदान जय भीम ची पोर
आमच्या बापाची जयंती
गाण लावा लावा म्हणती...२
नाचु द्या आम्हाला आनंदाने डिजत
गाण भीमाच गाण भीमाच
भीमाच गाण dj ला वाजत
हो भीमाच गाण dj ला वाजत
हे मिरवणुका ह्या बघा चालल्या झोकात
भीमाचा flex बघा चौका चौकात
हे मिरवणुका ह्या आमच्या चालल्या झोकात
भीमाचा flex बघा चौका चौकात
अम्ह्या साऱ्या पदरच पहा लाखान खर्च
सार पदरच पहा लाखान खर्च
जयंतीच्या खर्च आम्ही नाही मोजत
गाण भीमाच गाण भीमाच
भीमाच गाण dj ला वाजत
हो भीमाच गाण dj ला वाजत
हो लीहुनी घटना ज्यान केली कमाल
One man army ठरला भिमराव विशाल
हे लीहुनी घटना ज्यान केली कमाल
One man army ठरला भिमराव विशाल
आता करतोया राज दिला भीमाने आवाज...२
गोड गळ्यामदी साजनच्या गाण साजत
गाण भीमाच गाण भीमाच
भीमाच गाण dj ला वाजत
हो भीमाच गाण dj ला वाजत
जय भीमच नाव जगी गाजत
जय भीमच नाव जगी गाजत
नाचायाला पोर पोरी नाही लाजत
गाण भीमाच हे भीमाच
भीमाच गाण dj ला वाजत
हो भीमाच गाण dj ला वाजत.....
Lyrics By: Sajan Vishal
Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Comment