
Bhimane Entry Keli (भिमान Entry केली)
Madhur ShindeBhimane Entry Keli Marathi Bheemgeet by Madhur Shinde
Lyrics: Mukti Kon Pathe (मुक्ती कोण पथे)
लय होणार जयंती भारी
जलवा देखीगी दुनिया सारी...2
पोर घेउन बुलेट गाडी
त्या निळ्या निशाणाखाली
सजून धजून लय गजबजून भिजून Country गेली...2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली...2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली...2
लागले भिमाचे फेट चोकात,
निळा झेंडा तो लय डौलात,
आज सारेच लय जोशात,
डीजे ढोलाच्या त्या गजरात,
निळा घालून कडक, स्वतः च भडक,
पोरांनी हवा ती केली...2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली...।।1।।
अशी जयंती भिमाची बाप,
सा-या जगात पडते छाप,
नटला समाज रुबाबात,
झाला जल्लोष घराघरात,
गल्लीमधी भर चोकामधी,
भारी ती लाईटिंग केली...2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली...।।2।।
भिमजयंतीची धामधूम,
पोर नाचून घामाघूम,
अनं रथात भिमाचा फोटो,
किती दिसतोया शोभून,
शांती आली किती लय लखलखती अशी ???
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली...।।3।।
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली......
Comment