T-Series

Bhimaraya Janilya Tu (भिमाराया जानिल्या तू)
Ramesh TheteBhimaraya Janilya Tu marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Bhimaraya Janilya Tu (भिमाराया जानिल्या तू)
भिमाराया जानिल्या तू मानवाच्या वेदना...2
जाती पाती मानूनि ज्यानी,
जाणील्या संवेदना,
भिमाराया जानिल्या तू मानवाच्या वेदना.
रक्त ज्यांचे श्वास ज्यांचे भास ज्यांचे एक असती...2
जीवनाचे आकाश सारे,
अ़ंतरातून कैसे धुमसती,
मुकपनी या राख झाहल्या...2 कल्पना अन भावना,
भिमाराया जानिल्या तू मानवाच्या वेदना...।।1।।
दीप केले डोळीयांचे,
काळजाची लेखणी...2
कोडलेला माणूस तु रे,
घेतला सांभाळुनी,
मानवतेच्या जगण्याला रे...2
तु दिली ही चेतना,
भिमाराया जानिल्या तू मानवाच्या वेदना...।।2।।
आज सारे मानीशी तुज,
जन्मदाता आपुला...2
तारिले तु दलितास भिमा,
प्राण आम्हा लाभाया,
या जगण्याला अर्थ दिला तु...2
घे जगाची वंदना,
भिमाराया जानिल्या तू मानवाच्या वेदना...।।3।।
जाती पाती मानूनि ज्यानी,
जाणील्या संवेदना,
भिमाराया जानिल्या तू मानवाच्या वेदना...
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
Comment