T-Series

Chalalis Rama Tu (चाललीस रमा तु)
Anand ShindeChalalis Rama Tu Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Dilraj Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Chalalis Rama Tu (चाललीस रमा तु)
जन्माची जोडी आपली तोडूनी,
चाललीस रमा तु मला सोडूनी ।।
वाहीलेस ओजे पाठीपाठी,
जाळलास जीव माझ्यासाठी,
अध् र्यावरी खेळ सारा मोडूनी...2
चाललीस रमा तु मला सोडूनी...।।1।।
सौख्य तुला नाही देऊ शकलो,
माझ्यातच गु-फुटुनी गेलो...2
क्षमा मागतो मी आता हात जोडूनी,
चाललीस रमा तु मला सोडूनी...।।2।।
तुला भेटावया रमा आज,
तुझ्यासाठी आला हा समाज...2
तुझी याद करती सारे आश्रु ढाळुनी...2
चाललीस रमा तु मला सोडूनी...।।3।।
काळजाला टोचत ग ये काटे,
दुनिया ही सारी सुनी वाटे...2
निघालीस संसाराला का त्यागूनी...2
चाललीस रमा तु मला सोडूनी...।।4।।
जन्माची जोडी आपली तोडूनी...
चाललीस रमा तु मला सोडूनी....
Lyrics by: Dilraj Pawar
T-Series
Comment