T-Series
        Majhya Save Jagaya (माझ्या सवे जगाया)
Ramesh TheteMajhya Save Jagaya marathi classical bheemgeet by Ramesh Thete, Music by Lalit Sen, lyrics by Ramesh Thete
Lyrics: Majhya Save Jagaya (माझ्या सवे जगाया)
माझ्या सवे जगाया
माझ्या सवे जगाया
भिमराव आज नाही,
ऋतु गंध मोगरा तो,
गेला करुन घाई,
माझ्या सवे जगाया।।
बागेतल्या कळ्यांचे,
आले भरुन डोळे....2
आले भरुन डोळे
हूरहूर लागताना...2
फुलस्पर्ष आज नाही,
माझ्या सवे जगाया
भिमराव आज नाही...।।1।।
आकाश पेलताना,
गेला विजून दिप...2
गेला विजून दिप,
व्याकुळ पाखरांची...2
गेली निघुन आई.
व्याकुळ पाखरांची,
गेली निघुन आई,
माझ्या सवे जगाया
भिमराव आज नाही...।।2।।
बाबा तुझी शिदोरी,
घेऊन मी उराशी...2
घेऊन मी उराशी,
जन माणसाची आस...2
परतुन आत पाही,
माझ्या सवे जगाया
भिमराव आज नाही...।।3।।
माझ्या सवे जगाया
भिमराव आज नाही,
ऋतु गंध मोगरा तो,
गेला करुन घाई,
माझ्या सवे जगाया।।
Rap Lyrics By: Ramesh Thete
T-Series
	
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
Comment