T-Series

Nako Hey Kanchan (नको हे कांचन)
Anand ShindeNako Hey Kanchan Ang Bhushavaya Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Dilraj Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Nako Hey Kanchan (नको हे कांचन)
नको हे कांचन अंग भूषवाया
नको हे कांचन अंग भूषवाया
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या.
नको हे कांचन अंग भूषवाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या...2
रुप चंद्र आभाळाला शोभते,
कुंकू तसे कपाळाला लागते...2
गगन जसे या धरतीला छाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या...।।1।।
दागिने हे घडीभर शोभते,
माझे तुम्ही जन्माचे सोबती...2
तुम्ही हे जीवन माऊलीची माया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या...।।2।।
हट्ट धरुनी माघीतल मागण,
टोपली भर आणल तुम्ही दागिन...2
जाऊ दिले नाही ते वचन वाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या...।।3।।
बँरिस्टर तर धनी तुम्ही माझे हो,
हरेन्द्राचे दलितांचे राजे हो...2
कोटी कोटी जीव हे आलात उद्धाराया...2
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या...।।4।।
नको हे कांचन अंग भूषवाया,
हवे मला कपाळीचे कुंकू पतीराया,
दागिने घ्या वो घ्या.....
Lyrics by: Dilraj Pawar
T-Series
Comment