T-Series
        Ramabai Naav Tiche (रमाबाई नाव तीचे)
Anand ShindeRamabai Naav Tiche Marathi Bheemgeet by Anand Shinde, Lyrics by Dilraj Pawar, Composed by Harshad Shinde.
Lyrics: Ramabai Naav Tiche (रमाबाई नाव तीचे)
थोर पुरुषाच्या थोर पत्नीचा
थोर पुरुषाच्या थोर पत्नीचा पाहिला गोड स्वभाव,
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव
शुद्ध आचरण सुशील वर्तन,
पती चरणाशी वाही तनमन...2 अलंकाराचे नाही प्रलोभन...2
वदतो सारा गाव
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव.
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव...।।1।।
गृह स्वामिनी माता शोभली,
अशी भिमाला पत्नी लाभली...2 कर्तव्याला सदा जागली...2
मनात प्रेमळ भाव,
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव.
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव...।।2।।
राजगृहाचे पूजन केले,
अंतःकरण हे वारुन गेले...2
संसाराचे धागे जुळले...2
दावि न्यारा प्रभाव...2
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव.
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव...।।3।।
असा चिमुकला हा पोरवाडा, संभाळताना संसार गाडा...2 दामोदरारे दारिद्रयाचे...2
सहन केले घाव,
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव.
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव...।।4।।
थोर पुरुषाच्या थोर पत्नीचा,  पाहिला गोड स्वभाव
रमाबाई नाव तीचे रमाबाई नाव...
Lyrics by: Dilraj Pawar
T-Series
	
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
		
Comment