Venus

Soniyachi Ugavali Sakaal (सोनियाची उगवली सकाळ)
Anand Shinde04:5792 BPM2024
"Soniyachi Ugavali Sakaal" is a soulful tribute sung by Anand Shinde, composed by Pralhad Shinde, and written by Madhukar Ghusale. This beautiful bhimgeet celebrates the divine morning when Dr. Babasaheb Ambedkar was born, marking it as a golden dawn ("सोनियाची सकाळ") for all those who seek freedom, knowledge, and equality.
The song lovingly narrates the joy of Ramji Sakpal and Bhimaai, the pride of the Sakpal family, and the spiritual significance of April 14th in Mhow, the birthplace of this great leader. With poetic verses and a powerful melody, it honors Babasaheb's rise from humble beginnings to becoming the destroyer of social evils and outdated traditions.
This track is not just a song, but an emotion, filling hearts with pride and reverence for the man who changed history.
Lyrics: Soniyachi Ugavali Sakaal (सोनियाची उगवली सकाळ)
सोनियाची उगवली सकाळ, हो ~~~
सोनियाची उगवली सकाळ
उगवली सका~~ ळ
जन्मास आले भीम बाळ ~~ २
जन्मास आले भीम बाळ ~~ २ ।। धृ ।।
भिमाईमाता प्रसूत होता ~~ २
हर्षित झाले ते रामजी पिता
धन्य झाली कुळी सकपाळ, हो ~~~
धन्य झाली कुळी सकपाळ
कुळी सकपा ~~ ळ
जन्मास आले भीम बाळ
जन्मास आले भीम बाळ ~~ २ ।। १ ।।
तारीख चौदा एप्रिल मा हे ~~ २
महू गावात हे वारे वाहे
ठेंगणे भासे आभाळ, हो ~~~
ठेंगणे भासे आभाळ
भासे आभा~~ ळ
जन्मास आले भीम बाळ
जन्मास आले भीम बाळ ~~ २ ।। २ ।।
रूप तेजस्वी चंद्रापरी ते ~~ २
झळकत होते अवनीवरी ते
केला सुखाने प्रतिपाळ, हो ~~~
केला सुखाने प्रतिपाळ
सुखाने प्रतिपा ~~ ळ
जन्मास आले भीम बाळ
जन्मास आले भीम बाळ ~~ २ ।। ३ ।।
मोठा झाला शिकला सवरला ~~ २
संधिता मग पुढे तो ठरला
जीर्णरुढी चा कर्दनकाळ, हो ~~~
जीर्णरुढी चा कर्दनकाळ
कर्दनका~~ ळ
जन्मास आले भीम बाळ
जन्मास आले भीम बाळ ~~ २
सोनियाची उगवली सकाळ, हो ~~~
सोनियाची उगवली सकाळ
उगवली सका~~ ळ
जन्मास आले भीम बाळ ~~ २
जन्मास आले भीम बाळ ~~ २ ।। ४ ।।
Lyrics by: Madhukar Ghusale
Venus
Comment